ads
ads
संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ सप्टेंबर – पक्षभेद आणि राजकीय…

फुकटात काहीच मिळत नाही

फुकटात काहीच मिळत नाही

►चीनची मदत घेणार्‍या देशांना लष्करप्रमुखांचा इशारा, वृत्तसंस्था पुणे, १७…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

►चीनसह पाकला खडे बोल!, वृत्तसंस्था जीनिव्हा (स्वित्झर्लंड), १५ सप्टेंबर…

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १५ सप्टेंबर – अमेरिका आणि चीन या…

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

►मराठवाड्यातील उमरज येथील घटना, प्रतिनिधी कंधार, १७ सप्टेंबर –…

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

मुंबई, १८ सप्टेंबर – ट्रेनने दररोज २३ दशलक्षांहून अधिक…

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

►मुंबई उच्च न्यायालयाची तात्पुरती बंदी, मुंबई, १४ सप्टेंबर –…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:24
अयनांश:
Home » न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » उपेंद्र रायची २६.६५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त

उपेंद्र रायची २६.६५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २९ ऑगस्ट –
खंडणी आणि काळ्या पैशांच्या प्रकरणात वामपंथी पत्रकार उपेंद्र रायची २६.६५ कोटी रुपयांची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. काँग्रेस नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम् यांचा उपेंद्र हा घनिष्ठ सहकारी असल्याचे सांगण्यात येते.
जप्त केलेल्या संपत्तीमध्ये आलिशान कार, सदनिका आणि म्युच्युअल फंड आणि बँकेतील ठेवींचा समावेश असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. खंडणी आणि काळ्या पैशांच्या प्रकरणात उपेंद्र रायची संपत्ती जप्त करण्याचा अस्थायी आदेश काढण्यात आला. जप्त केलेल्या संपत्तीचे मूल्य २६.६५ कोटी रुपये आहे, असे या अधिकार्‍याने सांगितले.
काळा पैसाविरोधी कायद्यांतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने त्याला ८ जून रोजी अटक केली होती. खंडणी प्रकरणात त्याने दाखल केलेला जामीन अर्जावरील निकाल सुरक्षित ठेवण्यात आल्यावर त्याला सध्या तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआय करीत आहे. उपेंद्र राय याच्या बँक खात्यात खंडणीचे १०० कोटी रुपये जमा झाल्यावरून आयकर विभागाचे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले होते. यापूर्वी त्याने केलेल्या संशयास्पद व्यवहार आणि विमानतळावर प्रवेश करण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून मिळवलेल्या पासच्या प्रकरणात सीबीआयने ३ मे रोजी अटक केली होती. मुंबईतील एका व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.

http://tarunbharat.org/?p=60824
Posted by : | on : Aug 30 2018
Filed under : न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (127 of 2043 articles)

Rbi2
►रिझर्व्ह बँकेच्या अहवालातील आकडेवारी, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २९ ऑगस्ट - [caption id="attachment_39239" align="alignleft" width="300"] Rbi2[/caption] खाजगी क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत सार्वजनिक ...

×