सोमनाथ चॅटर्जी कालवश

सोमनाथ चॅटर्जी कालवश

कोलकाता, १३ ऑगस्ट – लोकसभेचे माजी सभापती आणि माकपचे…

‘एक देश, एक निवडणूक’

‘एक देश, एक निवडणूक’

►कायदा आयोगासमोर अमित शाह यांनी मांडली भाजपाची भूमिका, तभा…

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १३ ऑगस्ट – देशातील उच्च न्यायालयांमध्ये…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

►ट्रम्प प्रशासनाचा झटका, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, ११ ऑगस्ट – ट्रम्प…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, तभा वृत्तसेवा मुंबई, ९ ऑगस्ट…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:51
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » उसाच्या एफआरपीत वाढ

उसाच्या एफआरपीत वाढ

►केंद्र सरकारचा शेतकर्‍यांना दिलासा,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १८ जुलै –
साखर कारखान्यांना येत्या ऑक्टोबरमध्ये सुरू होणार्‍या गाळप हंगामात प्रती क्विंटल २७५ रुपये दर ऊसउत्पादकांना द्यावा लागणार आहे. ऊसउत्पादकांना लाभ व्हावा यासाठी केंद्र सरकारने क्विंटलमागे २० रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
२०१८-१९ या आर्थिक वर्षात उसाचे उचित आणि लाभकारी मूल्य (एफआरपी) वाढवण्याचा निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने घेतल्याची माहिती या सूत्रांनी दिली.
खरीप हंगामासाठी धानासह इतर पिकांच्या हमीभावात मोठी दरवाढ करण्याचा निर्णय अलीकडेच केंद्र सरकारने घेतला आहे. पुढील गाळप हंगामासाठी उसाची एफआरपी २० रुपयांनी वाढवून २७५ रुपये प्रती क्विंटल करण्यात यावी, अशी शिफारस कृषिखर्च व किमतीसाठी स्थापन केलेल्या आयोगाने (सीएसीपी) केंद्र सरकारकडे केली आहे.
साखर कारखान्यांकडून उसाला दिल्या जाणार्‍या किमान दरास एफआरपी असे म्हटले जाते व २०१७-१८ मध्ये २५५ रुपये प्रती क्विंटलचा किमान दर उसाला देण्यात आला. वैधानिक समिती असलेली सीएसीपी ही कृषिउत्पादनांच्या दराचे धोरण ठरवण्याबाबत केंद्र सरकारला सल्ला देते. साधारणतः सीएसीपीने केलेल्या शिफारसी केंद्र सरकारकडून स्वीकारल्या जातात.
सध्या असलेल्या ९.५ टक्के आधारभूत पुनर्प्राप्ती दरांसोबत एफआरपी संलग्न असून, वसुली दराच्या ०.१ टक्क्याप्रमाणे दरवर्षी प्रती क्विंटलमागे २.६८ रुपये लाभांश ऊसउत्पादकांना दिला जातो.
येत्या वर्षात साखर उत्पादन १० टक्क्यांनी वाढून विक्रमी ३५.५ दशलक्ष टन होण्याची शक्यता साखर कारखानदारांच्या समितीने व्यक्त केली आहे. भारत जगातील दुसर्‍या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. यंदा साखरेचे उत्पादन विक्रमी ३२.२५ दशलक्ष टन झाले आहे.

Posted by : | on : Jul 19 2018
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (126 of 1851 articles)

Supreme Court 2
►सर्वोच्च न्यायालयाचे मत ►पुढील सुनावणी गुरुवारी, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८ जुलै - [caption id="attachment_52906" align="alignleft" width="300"] Supreme Court 2[/caption] केरळातील ...

×