अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ऊर्जा निर्मितीची क्षमता ३४४ गिगावॉटसपर्यंत वाढली

ऊर्जा निर्मितीची क्षमता ३४४ गिगावॉटसपर्यंत वाढली

पंतप्रधानांनी घेतला सौभाग्य योजनेचा आढावा,
विजेची तूटही एक टक्क्यापर्यंत
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ८ ऑगस्ट –

Modi Sarkar

Modi Sarkar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सौभाग्य’ योजनेंतर्गत घरोघरी सुरू असलेल्या वीज जोडणी प्रगतीचा आढावा घेतला. देशाची ऊर्जानिर्मिती क्षमता आता ३४४ गिगावॉट इतकी झाली असून, २०१४ मध्ये असलेला विजेचा चार टक्के तुटवडा आता अवघ्या एक टक्क्यावर आला आहे, अशी माहिती या बैठकीत नीती आयोगातर्फे पंतप्रधानांना देण्यात आली.
ही बैठक मंगळवारी सायंकाळी पार पडली. या बैठकीत पंतप्रधानांनी ऊर्जा, अक्षय ऊर्जा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, कोळसा आणि खाण यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत क्षेत्रांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नीती आयोगासह अन्य विभागातील अधिकार्‍यांनी पंतप्रधानांपुढे सादरीकरण केले. सुमारे दोन तास ही बैठक चालली. या बैठकीत पंतप्रधान कार्यालय, नीती आयोग आणि अन्य विभागांमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पंतप्रधानांनी ‘सहज बिजली हर घर योजना – सौभाग्य’चा प्रारंभ केला होता.
या योजनंतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत प्रत्येक घरात वीज जोडणी उपलब्ध करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची निवड २०११ च्या सामाजिक-आर्थिक आणि जातीनिहाय जनगणनेतील आकडेवारीतून करण्यात आली होती.

Posted by : | on : Aug 9 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (42 of 1864 articles)

Sansad Top
►केंद्र सरकारने दिली ६० दिवसांची मुदत, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ८ ऑगस्ट - [caption id="attachment_58961" align="alignleft" width="300"] Sansad Top[/caption] उत्तरप्रदेश व ...

×