अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १६ ऑगस्ट – अटलबिहारी वाजपेयी…

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

►लाल किल्ल्यावर मोदी यांची घोषणा ►५० कोटी भारतीयांना मिळणार…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » ऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर

ऊस शेतकर्‍यांकरिता सबसिडी जाहीर

►केंद्र सरकारचा दिलासा,
वृत्तसंस्था
रनवी दिल्ली, २ मे –
केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकर्‍यांकरिता उत्पादनावर प्रती क्विंटल ५.५० रुपये सबसिडी जाहीर केली आहे. उसाच्या विक्रमी उत्पादनामुळे साखरेच्या किमतीत घसरण झाल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांची सुमारे २० हजार कोटी रुपयांची थकबाकी गिरणी मालकांकडे आहे. या सबसिडीमुळे शेतकर्‍यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.
आर्थिक व्यवहारावरील कॅबिनेट समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शेतकर्‍यांना प्रती टन उसावर ५५ रुपये अर्थात् प्रती क्विंटलवर साडेपाच रुपये सबसिडी मिळणार आहे.
देशात उसाचे सर्वात मोठे उत्पादक राज्य असलेल्या कर्नाटकात विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे या निर्णयाला विशेष महत्त्व दिले जात आहे. दरम्यान, उद्योग क्षेत्राने या निर्णयाचे स्वागत केले आहे. साखरेच्या किमतीत मोठी घसरण झाली असल्याने उस उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. हा निर्णय शेतकर्‍यांना नक्कीच दिलासा देणारा ठरणार आहे, साखर उत्पादक मंडळाचे महासंचालक अविनाश वर्मा यांनी सांगितले.

Posted by : | on : May 3 2018
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (493 of 1862 articles)


►कर्ज बुडविण्याच्या २३ हजार घटना ►आरबीआयची धक्कादायक माहिती, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २ मे - गेल्या पाच वर्षांच्या काळात विविध बँकांमध्ये ...

×