ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी चिदम्बरम् मुख्य आरोपी

एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी चिदम्बरम् मुख्य आरोपी

►ईडीचे पुरवणी आरोपपत्र दाखल,
नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर –

P Chidambaram 11

P Chidambaram 11

एअरसेल-मॅक्सिस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने आज मंगळवारी काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम् यांच्यासह नऊ जणांविरोधात दिल्लीतील पटियाळा हाऊस न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. यात चिदम्बरम् यांना आरोपी क्रमांक एक बनविण्यात आले आहे.
चिदम्बरम् केंद्रात मंत्री असताना त्यांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून विदेशी गुंतवणूकदारांना त्यांच्या उपक्रमांसाठी विदेशी गुंतवणुकीची परवानगी दिली होती, असा आरोप ईडीने यात ठेवला आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी २६ नोव्हेंबर रोजी या आरोपपत्राची दखल घेण्याचे निश्‍चित करतानाच, २६ नोव्हेंबरपर्यंत चिदम्बरम् यांना अटक करण्यात येऊ नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. ईडीच्या पहिल्या आरोपपत्रात चिदम्बरम् यांचे पुत्र कार्ती यांचा समावेश होता. यानंतर कार्तीविरोधात पुरवणी आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते.
ज्या नऊ आरोपींचा यात उल्लेख आहे, त्यात चिदम्बरम्, कार्ती यांचे चार्टर्ड अकाऊंन्टट एस. भास्करमन्, एअरसेलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. श्रीनिवासन्, मॅक्सिसशी संलग्न राहिलेले ए. आर. मार्शल, मलेशियातील अ‍ॅस्ट्रो आशिया नेटवर्क, एअरसेल टेलेव्हेंचुअर लि. मॅक्सिस मोबाईल सर्व्हिसेस, बुमी आर्मडा नेव्हीगेशनचा समावेश आहे.
चिदम्बरम् यांनी मार्च २००६ मध्ये एफडीआय नियमांची पालमल्ली करून या सर्व व्यक्ती व कंपन्यांना बेकायदेशीरपणे विदेशी गुंतवणूक प्राप्त करण्याची परवानगी दिली होती, असा स्पष्ट आरोप ईडीने ठेवला आहे.

Posted by : | on : 26 Oct 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (793 of 2226 articles)

Ajit Doval2
डोवाल यांची भूमिका, नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर मवाळ आणि निर्णयक्षमता नसलेले सरकार देशासाठी घातकच ठरणार आहे. आगामी दहा वर्षेपर्यंत देशाला ...

×