ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » एकत्र निवडणुकांसाठी ४५५५ कोटी रुपयांची गरज

एकत्र निवडणुकांसाठी ४५५५ कोटी रुपयांची गरज

विधि आयोगाच्या अहवालात माहिती,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ३ सप्टेंबर –

Vidhi Ayog

Vidhi Ayog

देशात लोकसभेच्या तसेच सर्व विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी ४,५५५ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे विधि आयोगाने आपल्या प्रारूप अहवालात म्हटले आहे.
२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी देशात १० लाख ६० हजार मतदान केंद्राची व्यवस्था केली जाणार असल्याचे विधि आयोगाने निवडणूक आयोगाचा हवाला देत सांगितले आहे. देशात लोकसभेसोबत सर्व राज्यातील विधानसभेच्या निवडणुका घेण्यासाठी १२ लाख ९० हजार बॅलेट युनिट, ९ लाख ४० हजार कंट्रोल युनिट तसेच १२ लाख ३० हजार व्हीव्हीपॅट मशिन्सची कमतरता असल्याचे निवडणूक आयोगाचा दाखला देत विधि आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे.
एक ईव्हीएम घेण्यासाठी ३३ हजार २०० रुपयांची आवश्यकता असते, एका ईव्हीएम मशिनमध्ये एक बॅलेट युनिट, एक कंट्रोल युनिट तसेच एक व्हीव्हीपॅटचा समावेश असतो. या हिशेबाने देशात लोकसभा तसेच सर्व राज्य विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी ४५५५ कोटी रुपये लागतील, असे विधि आयोगाने म्हटले आहे.
एक ईव्हीएम १५ वर्षे काम करू शकते, त्यामुळे २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १७५१ कोटी १७ लाख, तर २०२९ च्या निवडणुकीसाठी २०१७ कोटी ९३ लाख रुपयांची आवश्यकता पडणार आहे. २०३४ च्या निवडणुकीसाठी नव्याने ईव्हीएम मशिन्स घ्याव्या लागणार आहेत, त्यासाठी १३९८१ कोटी ५८ लाख रुपयांची गरज भासणार असल्याचे विधि आयोगाने आपल्या मसुदा अहवालात स्पष्ट केले आहे.
एकत्र निवडणुका घेण्यासाठी मतदान केंद्रांवर अतिरिक्त ईव्हीएम तसेच अतिरिक्त कर्मचार्‍यांची गरज पडणार आहे, याशिवाय अन्य कोणताही अतिरिक्त खर्च येणार नसल्याचे विधि आयोगाने अहवालात म्हटले आहे.

Posted by : | on : 4 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (399 of 1774 articles)

Rafel
नवी दिल्ली, ३ सप्टेंबर - राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरून काँगे्रस टीकेची झोड उठवत असली, तरी शनिवारी भारतात दाखल झालेली फ्रान्सची ...

×