ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » ‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’

‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १४ ऑगस्ट –
एकत्रित निवडणुकांसाठी घटनेत आवश्यक ती दुरुस्ती करण्याची गरज असून, याशिवाय अशा निवडणुका होणे शक्य नाही, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी आज मंगळवारी दिली.
घटनादुरुस्तीसोबतच विविध राजकीय पक्षांमध्ये मतैक्य घडून येणेही आवश्यक आहे. सोबतच, एकत्रित निवडणुकांसाठी तितक्या प्रमाणात सुरक्षा जवान आणि व्हीव्हीपॅट मशिन्सची आवश्यकता असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभेसोबतच ११ राज्यांमध्ये निवडणुका?
‘एक राष्ट्र-एक निवडणूक’ या संकल्पनेंतर्गत पुढील वषीं लोकसभेसोबतच एकूण ११ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही घेतल्या जाण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्राचाही समावेश असल्याची माहिती आहे. अशी चर्चा सध्या राजधानी दिल्लीत जोरात सुरू आहे.
ज्या ११ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पुढील वर्षी होऊ घातल्या आहेत, त्या लोकसभेसोबत घेतल्या जाऊ शकतात आणि त्यासाठी घटनेत दुरुस्ती करण्याची गरज नाही. निवडणूक आयोग, केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकार यांच्यात एकमत होणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहा महिने आधी किंवा सहा महिने नंतर ज्या विधानसभांचा कार्यकाळ संपत आहे, त्या राज्यात एकत्र निवडणुका होऊ शकतात, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश विधानसभांचा कार्यकाळ याच वर्षीच्या डिसेंबर महिन्यात संपत आहे, तर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी एप्रिलमध्ये; तेलंगणा, ओडिशा आणि आंध्रप्रदेशचा कार्यकाळ मे मध्ये, हरयाणा व महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये आणि झारखंडचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार आहे.
संबित पात्रा यांची माहिती
‘एक देश एक निवडणूक’ ही संकल्पना राबविण्याची भाजपाची इच्छा आहे आणि सरकारनेही त्याच दिशेने पुढाकार घेतला आहे. तथापि, पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीसोबत देशातील अकरा राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याची कुठलीही योजना सध्यातरी नाही, अशी माहिती भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिली.

Posted by : | on : 15 Aug 2018
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (818 of 1865 articles)

Nitin Gadkari Akshay Kumar
गडकरी यांची सूचना ►अक्षयकुमारने दिला अपघात टाळण्याचा संदेश, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १४ ऑगस्ट - देशाची सेवा करण्याच्या भूमिकेतून रस्ते ...

×