ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » एक कोटींचे कर्ज ५९ मिनिटांत : मोदी

एक कोटींचे कर्ज ५९ मिनिटांत : मोदी

►लघु, मध्यम उद्योजकांना दिवाळी भेट; रोजगार क्षेत्राची भरभराट होणार,
नवी दिल्ली, २ नोव्हेंबर –

Pm Narendra Modi

Pm Narendra Modi

रोजगार देणारे देशातील दुसरे सर्वांत मोठे क्षेत्र असलेल्या लघु व मध्यम उद्योगांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी फार मोठा दिलासा दिला. या क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा करतानाच, विशेष पोर्टलच्या माध्यमातून अवघ्या ५९ मिनिटांत एक कोटी रुपयांचे कर्ज मंजूर होणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले.
वस्तू व सेवा कर अर्थात् जीएसटी अंतर्गत नोंदणी झालेल्या लघु व मध्यम उद्योगांना यापुढे केवळ ५९ मिनिटांमध्ये एक कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे, असे पंतप्रधानांनी विज्ञान भवनात आयोजित ‘सपोर्ट अ‍ॅण्ड आऊटरीच’ कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितले.
इतकेच नव्हे, तर जीएसटी अंतर्गत नोंदणी झालेल्या लघु व मध्यम उद्योगांना एक कोटी रुपयांपर्यंतच्या वाढीव कर्जावरील व्याजात दोन टक्के सवलतही मिळणार आहे. तसेच निर्यातदारांना शिपमेंट क्रेडिटच्या व्याजावर तीन ते पाच टक्के सवलत मिळू शकणार आहे, असे मोदी यांनी जाहीर केले.
आपल्या सरकारने लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी आज १२ निर्णय घेतले असून, यातील प्रत्येक निर्णय हा देशाच्या हितातच आहे. ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’मध्ये भारताने २३ व्या स्थानावर झेप घेतली असल्याचा अहवाल जागतिक बँकेने नुकताच सादर केला, असे सांगताना मोदी म्हणाले की, मागील चार वर्षांच्या काळात आपल्या सरकारने जे यश संपादन केले आहे, ते कदाचित अनेकांच्या विश्‍वासापलीकडचे आहे आणि जगाच्या पाठीवरील अनेक देशांनी जे दीर्घकाळात करून दाखविले नसेल, ते आपल्या सरकारने करून दाखविले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून सरकारमधील अनेक विभाग या महत्त्वाकांक्षी योजनेवर काम करीत आहे. लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र कोट्यवधी देशवासीयांसाठी उदरनिर्वाहाचे साधन आहे, याची आम्हाला जाणीव आहे. इतकेच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेतही या क्षेत्राचे मोठे योगदान आहे, ही सत्यता दुर्लक्षून चालणार नाही. शेती जर अर्थव्यवस्थेचा कणा आहे, तर हे क्षेत्र त्याचा मजबूत पाया आहे. या दोन्ही क्षेत्रांमुळेच देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळत असते, असे मोदी यांनी सांगितले.

Posted by : | on : 3 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (66 of 1770 articles)

Maharashtra Farmer
अनुदानात तर्कसंगतता आणणार, नवी दिल्ली, २ नोव्हेंबर - कृषिक्षेत्रातील अनुदानात तर्कसंगतता आणण्यासाठी मोफत किंवा स्वस्तात वीज देण्याऐवजी आता वीज अनुदान ...

×