ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » एक राष्ट्र, एक निवडणुकीला काँग्रेसचा विरोध

एक राष्ट्र, एक निवडणुकीला काँग्रेसचा विरोध

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ४ ऑगस्ट –

Indian National Congress

Indian National Congress

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक राष्ट्र एक निवडणूक संकल्पनेला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असताना काँग्रेसने मात्र विरोध केला आहे. देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची संकल्पना भारतीय संघराज्य व्यवस्थेच्या विरोधात आहे, असे मत काँग्रेसने विधि आयोगापुढे विशद केले.
काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खडगे, पी. चिदम्बरम्, कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी शुक्रवारी विधि आयोगाची भेट घेऊन एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.
देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यास आमचा विरोध आहे. ही संकल्पना भारतीय संघराज्य व्यवस्थेच्या विरोधात आहे. हा प्रकार केवळ लोकांना मूर्ख बनविणारा आहे. एकत्र निवडणुका घेणे ऐकायला बरे वाटते, मात्र त्यामागचा हेतू चांगला नाही. लोकशाहीच्या मूल्यांवर घाला घालणारा हा प्रस्ताव आहे. ही संकल्पना जनविरोधी असून, त्यामागे हुकुमशाही प्रवृत्ती असल्याची टीका सिंघवी यांनी केली. भाजपाच्या एक राष्ट्र एक निवडणूक संकल्पनेला समाजवादी पार्टीसह अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेसने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नव्हती. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता काँग्रेसने विरोध केल्याने विधि आयोग काय निर्णय देते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
पुढील वर्षीच्या सुरुवातीला काही राज्यांसह लोकसभेचीही निवडणूक होत आहे. त्यातच काही राज्यांच्या विधानसभांची मुदत वर्षाच्या अखेरीस पूर्ण होत आहे. या सर्वच राज्यांमध्ये एकत्रित निवडणुका घेण्यासाठी केंद्राने ही संकल्पना समोर ठेवली होती.

Posted by : | on : 5 Aug 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (1039 of 2042 articles)


कार्यसमितीच्या बैठकीत निर्णय, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ४ ऑगस्ट - भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि देशातील शेतकर्‍यांच्या स्थितीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध ...

×