अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १६ ऑगस्ट – अटलबिहारी वाजपेयी…

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

►लाल किल्ल्यावर मोदी यांची घोषणा ►५० कोटी भारतीयांना मिळणार…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » एटीएम, धनादेश सेवांवर जीएसटी नाही

एटीएम, धनादेश सेवांवर जीएसटी नाही

►अर्थ मंत्रालयाचे स्पष्टीकरण,
नवी दिल्ली, ४ जून –
बँक एटीएममधून पैसे काढणे वा धनादेश यांसारख्या ग्राहकांच्या निःशुल्क सेवांचा जीएसटीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. क्रेडिट कार्डचे बिल उशिरा भरल्यानंतर लागणार्‍या शुल्कावर मात्र जीएसटी आकारण्यात येणार आहे.
अनिवासी भारतीयांकडून विमा खरेदीवरही जीएसटी लागणार आहे. बँकिंग सेवा, विमा आणि शेअर यावर जीएसटी लागण्यासंबंधित पुन्हा पुन्हा विचारण्यात येणार्‍या प्रश्‍नांवर उत्तर देत महसूल विभागाने वरील स्पष्टीकरण दिले आहे. वित्तीय सेवा विभागाने हा मुद्दा मे महिन्यात महसूल विभागाकडे पाठवला होता.
डीजीजीएसटीआयच्या अधिकार्‍यांनी आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेला निःशुल्क सेवांवर कर वसूल करण्यासाठी नोटीस पाठवली होती. स्टेट बँकेसह काही सरकारी बँकांनाही याबाबत नोटीस दिली होती. या नोटीसमध्ये २०१२ पासूनच्या कराची मागणी केली होती. यात व्याज आणि दंडाचाही समावेश होता, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, बँकांनी हे प्रकरण अर्थ मंत्रालयासमोर सादर केले. बँका हा कर ग्राहकांकडून वसूल करण्याच्या तयारीत होत्या. या सेवांमध्ये धनादेश आणि एटीएममधून पैसे काढण्याचा समावेश होता. त्यानंतर अर्थ मंत्रालयाने बँकिंग सेवांवर जीएसटी लागू नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

Posted by : | on : Jun 5 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (357 of 1862 articles)

Rbi2
►भरपाईची जबाबदारी बँकेची : आरबीआय, मुंबई, ४ जून - [caption id="attachment_39239" align="alignleft" width="300"] Rbi2[/caption] डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फसवणूक ...

×