ads
ads
संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ सप्टेंबर – पक्षभेद आणि राजकीय…

फुकटात काहीच मिळत नाही

फुकटात काहीच मिळत नाही

►चीनची मदत घेणार्‍या देशांना लष्करप्रमुखांचा इशारा, वृत्तसंस्था पुणे, १७…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

►चीनसह पाकला खडे बोल!, वृत्तसंस्था जीनिव्हा (स्वित्झर्लंड), १५ सप्टेंबर…

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १५ सप्टेंबर – अमेरिका आणि चीन या…

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

►मराठवाड्यातील उमरज येथील घटना, प्रतिनिधी कंधार, १७ सप्टेंबर –…

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

मुंबई, १८ सप्टेंबर – ट्रेनने दररोज २३ दशलक्षांहून अधिक…

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

►मुंबई उच्च न्यायालयाची तात्पुरती बंदी, मुंबई, १४ सप्टेंबर –…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:24
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » एनआरसी निवडणुकीचा मुद्दा नाही : राममाधव

एनआरसी निवडणुकीचा मुद्दा नाही : राममाधव

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ८ ऑगस्ट –

Ram Madhav

Ram Madhav

राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर (एनआरसी) हा भाजपासाठी निवडणुकीचा मुद्दा नाही, असे भाजपाचे महासचिव राममाधव यांनी आज स्पष्ट केले. सौदी अरबने त्यांच्या देशातून बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार केले, पण आपल्या देशात केवळ एनआरसीच्या मसुद्यातून ४० लाख नागरिकांची नावे गहाळ होताच गोंधळाला सुरुवात होते, अशी खंतही राम माधव यांनी व्यक्त केली.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. एनआरसीची प्रक्रिया पूर्ण करताना घाई झाली, असे तुम्हाला वाटत नाही का? कारण या मसुद्यातून माजी राष्ट्रपती फकु्रद्दिन अहमद यांच्या परिवारातील सदस्यांची आणि भाजपाचेच आमदार व त्यांच्या पत्नीचे नावही बाद करण्यात आले आहे, असे विचारले असता, राममाधव म्हणाले की, ही संपूर्ण प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पार पाडण्यात आली आहे आणि यात कुठलीही घाई झालेली नाही. खर तरं, ही प्रक्रिया फार आधीच करायला हवी होती.
आसाममध्ये किती घुसखोर आहेत, याची ओळख पटविण्याचे काम फार आधीच काँगे्रसच्या सत्ताकाळापासून सुरू झाले होते, पण ही बाब जाहीर करण्याची हिंमत केवळ भाजपा सरकारनेच दाखवली. या प्रक्रियेची सुरुवात १९५१ मध्येच झाली होती. मात्र, यावर पुढे काम झालेच नाही, असे राम माधव यांनी सांगितले.
भाजपा पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र, एनआरसी आमच्यासाठी निवडणूक मुद्दा नाही. विरोधक आम्हाला प्रत्येक मुद्यावर घेरण्याचा प्रयत्न करीत असला, तरी देशातील जनता भाजपालाच साथ देणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. एनआरसीचा हा मसुदा अहवाल आहे, अंतिम यादी नाही, त्यामुळे यात समाविष्ट नसलेल्या ४० लाख नागरिकांना घुसखोर मानण्यात येणार नाही. त्यांच्याजवळ सप्टेंबर अखेरपर्यंत स्वत:ला देशाचे नागरिक असल्याचे सिद्ध करण्याची संधी आहे. त्यानंतर अंतिम अहवाल येईल, तोपर्यंत जे लोक आपली नागरिकता सिद्ध करू शकणार नाही, त्यांना घुसखोर म्हणून घोषित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक गोष्टीची वेळ असते
एनआरसीचा मुद्दा उपस्थित करून भाजपा राम मंदिराचा मुद्दा विसरली आहे का, या प्रश्‍नावर राममाधव म्हणाले, प्रत्येक गोष्टीची वेळ असते. सध्या सर्वोच्च न्यायालयात राम मंदिर मुद्यावर सुनावणी सुरू आहे. ज्या दिवशी यावर निर्णय येईल ती बाबही पुढे नेण्यात येईल. त्याप्रमाणे ३५-ए कलमावरही सर्वोच्च न्यायालयात चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मेहबूबा सरकार
जम्मू-काश्मीरमधील मेहबूबा मुफ्ती सरकारमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाचेही त्यांनी समर्थन केले. ज्या दिशेला हे सरकार जात होते, त्यांच्यासोबत जाणे भाजपाला शक्य नव्हते, त्यामुळेच वेगळे होण्याचा निर्णय घेण्यात आला, असे त्यांनी सांगितले.
राहुल गांधींचा तो ड्रामाच
लोकसभेत काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट हे नाटकच होते, अशी टीका त्यांनी केली.

Posted by : | on : Aug 9 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (220 of 2043 articles)

Modi Sarkar
►पंतप्रधानांनी घेतला सौभाग्य योजनेचा आढावा, विजेची तूटही एक टक्क्यापर्यंत वृत्तसंस्था नवी दिल्ली, ८ ऑगस्ट - [caption id="attachment_58437" align="alignleft" width="300"] Modi ...

×