ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » एस. गुरुमूर्ती, सतीश मराठे रिझर्व्ह बँकेचे संचालक

एस. गुरुमूर्ती, सतीश मराठे रिझर्व्ह बँकेचे संचालक

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ८ ऑगस्ट –

S Gurumurthy1

S Gurumurthy1

स्वामीनाथन् गुरुमूर्ती आणि सतीश काशिनाथ मराठे यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अशासकीय अंशकालीन संचालकपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारने मंगळवारी सायंकाळी केली.
नियुक्तीच्या तारखेपासून चार वर्षांसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली, असे केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने स्पष्ट केले आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाकडे नियुक्ती प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती मंगळवारी देण्यात आली.
कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वित्तीय समितीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. आरबीआय कायदा १९३४ प्रमाणे कलम ८(१)(सी) अन्वये अधिसूचना काढल्याच्या तारखेपासून पुढील चार वर्षांसाठी स्वामीनाथन् गुरुमूर्ती आणि सतीश मराठे यांची रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावर अंशकालीन अशासकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली, असे केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
स्वामीनाथन् गुरुमूर्ती पेशाने चार्टर्ड अकाउंटंट व अर्थतज्ज्ञ असून शोध पत्रकारीतेतही त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. स्वदेशी जागरण मंचाचे मागदर्शक असलेले गुरुमूर्ती सध्या चेन्नईतील चो रामस्वामी यांच्या ‘तुघलक’ या नियतकालिकाचे संपादक आहे. भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर गुरुमूर्ती यांचा गाढा अभ्यास असून, केंद्र सरकारची ‘मुद्रा’ योजना, त्यांच्याच संकल्पनेचा आविष्कार असल्याचे बोलले जाते.
सतीश मराठे यांना बँकिंग व सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे. सहकार भारती या संघटनेच्या माध्यमातून ते सहकार क्षेत्राला मदत करत असतात.
त्यांची कारकीर्द बँक ऑफ इंडियापासून सुरू झाली. सप्टेंबर १९९१ मध्ये त्यांनी युनायटेड वेस्टर्न बँकेच्या अध्यक्षपदाचे सूत्र स्वीकारले होते. सध्या ते ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड आणि राजकोट नागरिक सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर आहेत.

Posted by : | on : 9 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (844 of 1862 articles)


नवी दिल्ली, ८ ऑगस्ट - राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर (एनआरसी) हा भाजपासाठी निवडणुकीचा मुद्दा नाही, असे भाजपाचे महासचिव राममाधव यांनी आज ...

×