ads
ads
भारत-पाक चर्चा रद्द

भारत-पाक चर्चा रद्द

►इम्रान सरकारचाही खरा चेहरा दिसला ►भारताचा स्पष्ट आरोप, वृत्तसंस्था…

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

►अमित शाह यांचा आरोप, वृत्तसंस्था रायपूर, २१ सप्टेंबर –…

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

►भारतीय जवानांची मोठी कामगिरी, वृत्तसंस्था श्रीनगर, २१ सप्टेंबर –…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:21
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » ऐतिहासिक… निर्देशांक ३३ हजारी!

ऐतिहासिक… निर्देशांक ३३ हजारी!

मुंबई, २५ ऑक्टोबर –
केंद्र सरकारने बँकिंग आणि पायाभूत क्षेत्राला ९ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची संजीवनी दिल्यानंतर आज बुधवारी भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा उत्साह ओथंबून वाहात होता. आज सकाळपासूनच गुंतवणूकदारांच्या बड्या कंपन्यांच्या शेअर्स खरेदीवर उड्या पडत होत्या. या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराने ३३ हजाराचा ऐतिहासिक टप्पा पार केला.
मुंबई शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या कमाईनेच झाली होती. त्यानंतर त्यात सातत्याने भर पडत गेली. दिवसभराच्या व्यवहारात निर्देशांकाने ४३५.१६ अंकांची कमाई करीत ३३,०४२.५० असा नवा विक्रमी स्तर गाठला आहे. यापूर्वी, २५ मे रोजी
निर्देशांकाने ४४८.३९ अंकांची कमाई केली होती. त्यानंतर इतकी मोठी कमाई करण्याची शेअर बाजाराची ही पहिलीच वेळ होय.
५० कंपन्यांवर आधारित राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही आज दिवसभराच्या व्यवहारात ८७.६५ अंकांची कमाई करीत, १०,२९५.३५ असा आजवरचा सर्वोच्च स्तर गाठला आहे.
केंद्र सरकारने मंगळवारी देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी बँकिंग आणि पायाभूत क्षेत्रांमध्ये सुमारे ९ लाख कोटी रुपयांचा निधी प्रवाहित करण्याची घोषणा केली होती. यामुळे या दोन्ही क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सला प्रचंड किंमत प्राप्त झाली होती. केंद्र सरकारच्या या पॅकेजमुळे गुंतवणूकदारांमध्ये नवी ऊर्जा संचारल्याचे चित्र आज दोन्ही शेअर बाजारांमध्ये पाहायला मिळाले.

Posted by : | on : Oct 26 2017
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (1526 of 2072 articles)


अमेरिकेचा कडक इशारा, नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर - भारत आणि अमेरिकेने आज बुधवारी दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानला अतिशय कठोर शब्दात ठणकावले. ...

×