ads
ads
भारत-पाक चर्चा रद्द

भारत-पाक चर्चा रद्द

►इम्रान सरकारचाही खरा चेहरा दिसला ►भारताचा स्पष्ट आरोप, वृत्तसंस्था…

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

►अमित शाह यांचा आरोप, वृत्तसंस्था रायपूर, २१ सप्टेंबर –…

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

►भारतीय जवानांची मोठी कामगिरी, वृत्तसंस्था श्रीनगर, २१ सप्टेंबर –…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:21
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » ऑगस्टावेस्टलँड : दलालाचे प्रत्यार्पण करण्यास इटलीचा नकार

ऑगस्टावेस्टलँड : दलालाचे प्रत्यार्पण करण्यास इटलीचा नकार

►भारताच्या प्रयत्नांना अपयश,
नवी दिल्ली, २३ जून –

Ital Mmap Md

Ital Mmap Md

ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहार प्रकरणातील दलाल कार्लो गेरोसा याचे भारतात प्रत्यार्पण करण्यास इटलीने नकार दर्शवला आहे. त्यामुळे तपास संस्था ईडी आणि सीबीआयच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.
ऑगस्टावेस्टलँड प्रकरणात भारतीय यंत्रणांनी केलेल्या हालचालींमुळे इंटरपोलने दलाल गेरोसा याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यामुळे इटलीच्या यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, भारताशी कायदाविषयक सहकार्य करार झाला नसल्याचे कारण देत इटलीने त्याचे प्रत्यार्पण करण्यास नकार दर्शवला. इटालियन आणि स्विस नागरिक असणार्‍या गेरोसासह तीन दलालांची चौकशी करण्यासाठी भारतीय यंत्रणा प्रयत्नशील आहेत. दरम्यान, इटलीने नकार कळवल्यानंतर सीबीआयने परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. इटलीशी करार नसला तरी इतर तरतुदींच्या आधारे त्याला भारतात आणणे शक्य होईल का, याची चाचपणी सीबीआयकडून होत आहे.
असे आहे प्रकरण…
भारताने व्हीव्हीआयपींच्या वापरासाठी १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्यासंबंधीचा करार ऑगस्टावेस्टलँडशी केला होता. मात्र, हा करार निश्‍चित करण्यासाठी ४२३ कोटी रुपयांची लाच देण्यात आल्याचा आरोप झाला. त्यामुळे भारताने १ जानेवारी २०१४ रोजी सदर करार मोडीत काढला. संबंधित लाच प्रकरणात गेरोसासह तीन दलालांनी महत्त्वाची भूमिका निभावल्याचा संशय आहे. गेरोसा याने माजी हवाई दल प्रमुख एस. पी. त्यागी यांच्या नातलगांची भेट घेतल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे गेरोसाची चौकशी करण्यासाठी सीबीआय आणि ईडीकडून प्रयत्न सुरू होते.

Posted by : | on : Jun 24 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (478 of 2072 articles)

Ratnakar Matkari
४२ साहित्यिकांना सन्मान, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २२ जून - साहित्य अकादमीचे २०१८ च्या पुरस्कारांची आज शुक्रवारी घोषणा करण्यात आली ...

×