ads
ads
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

►पाच राज्यांतील निवडणुकीबाबत चर्चा, नवी दिल्ली, २० ऑक्टोबर –…

‘स्माईली’च्या जन्माची आगळीवेगळी कथा!

‘स्माईली’च्या जन्माची आगळीवेगळी कथा!

नवी दिल्ली, २० ऑक्टोबर – व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक, इंस्टाग्राम,…

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

►करणार्‍यांच्या यादीत सर्वाधिक भारतीय, वॉशिंग्टन, २० ऑक्टोबर – अमेरिकेत…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

॥ विशेष : गोविंद कल्याणकर | अनेक जण सामाजिक…

राजकारणातील मानपान व मानापमान

राजकारणातील मानपान व मानापमान

॥ विशेष : वसंत गणेश काणे | भारताला नेपाळशी…

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

॥जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तरूण तेजपाल यानेच…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » ओबीसी आयोगावर संसदेची मोहोर

ओबीसी आयोगावर संसदेची मोहोर

राज्यसभेच्या मंजुरीनंतर एनसीबीसीला घटनात्मक दर्जा,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ६ ऑगस्ट –

Rajya Sabha

Rajya Sabha

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला (एनसीबीसी) घटनात्मक दर्जा देण्यासंदर्भातील १२३ व्या घटनादुरुस्ती विधेयकाला आज सोमवारी राज्यसभेने मंजुरी दिली. लोकसभेने याआधीच हे विधेयक पारित केले आहे. त्यामुळे या विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर आता या आयोगाचे काम सुरू होणार आहे.
मतविभाजनानंतर हे विधेयक पारित करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने १५६ मते पडली. विशेष म्हणजे विरोधात एकही मत पडले नाही. चर्चेदरम्यान या विधेयकावर सुचवलेल्या दुरुस्त्या सदस्यांनी मागे घेतल्या. लोकसभेने सुचवलेली दुरुस्ती राज्यसभेने १४५ मतांनी पारित केली. या दुरुस्तीच्या विरोधात एकही मत पडले नाही. सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी हे घटनादुरुस्ती विधेयक मांडले होते. आयोगाला घटनात्मक दर्जा मिळाल्यानंतर मागास समाजातील लोकांना आपल्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ताकद मिळेल, तसेच त्यांना सामाजिक न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे गहलोत यांनी विधेयक मांडताना म्हटले होते.
एनसीबीसी आयोग राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करणार नाही. कारण राज्यांचे स्वतंत्र आयोग आहेत, असे विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना गहलोत यांनी स्पष्ट केले. या आयोगाचा संबंध कोणत्याही राज्य सरकारशी नाही तर फक्त केंद्र सरकारशीच राहील, याकडे गहलोत यांनी लक्ष वेधले. एनसीबीसी आयोगाच्या स्थापनेची प्रक्रिया लवकर सुरू केली जाईल, तसेच यात पुरेशा प्रमाणात महिलांना संधी दिली जाईल, असा निर्वाळाही त्यांनी दिला.
मागासवर्गामध्ये कोणत्या जाती आहेत, याची राज्यांची यादी वेगळी आहे आणि केंद्राची वेगळी असे स्पष्ट करत गहलोत म्हणाले की, कोणत्या जातीचा ओबीसीमध्ये समावेश करावा, वा कोणत्या जातींना वगळण्यात यावे याबाबतची शिफारस एनसबीसी आयोग केंद्र सरकारला करणार आहे. जातीनिहाय जनगणनेचे आकडे घोषित करण्याची आणि त्यानुसार आरक्षण देण्याची एकमुखी मागणी सदस्यांनी चर्चेत सहभागी होताना केली.

Posted by : | on : 7 Aug 2018
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (396 of 1638 articles)


नवी दिल्ली, ६ ऑगस्ट - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चीन भारतासमोर सातत्याने नवनवीन आव्हाने निर्माण करत आहे. चीन लवकरच तिबेटमध्ये भारतीय सीमेजवळ ...

×