ads
ads
तपास अधिकार्‍यांना काँग्रेस धमकावत आहे

तपास अधिकार्‍यांना काँग्रेस धमकावत आहे

►भाजपाचा आरोप, नवी दिल्ली, ९ डिसेंबर – सोनिया गांधी…

स्वच्छता मोहिमेमुळे भारत सुंदर दिसतो

स्वच्छता मोहिमेमुळे भारत सुंदर दिसतो

►प्रख्यात लेखक रस्किन बॉण्ड यांचे प्रतिपादन, रांची, ९ डिसेंबर…

भाजपा आणि देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : उमा भारती

भाजपा आणि देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : उमा भारती

नवी दिल्ली, ९ डिसेंबर – भाजपा आणि देशात पंतप्रधान…

भारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास

भारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास

बीजिंग, ९ डिसेंबर – परस्पर विश्‍वासास चालना देतानाच दहशतवादविरोधी…

फ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती

फ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती

►डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्ला, वॉशिंग्टन, ९ डिसेंबर – अमेरिकेचे…

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

►निर्मला सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याची सांगता, वॉशिंग्टन, ८…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालांच्या…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » औद्योगिक क्रांतीत भारत जगाला स्तिमित करेल

औद्योगिक क्रांतीत भारत जगाला स्तिमित करेल

नवी दिल्ली, ११ ऑक्टोबर –

Pm Narendra Modi 3

Pm Narendra Modi 3

चौथ्या औद्योगिक क्रांतीतील भारताचे योगदान जगाला स्तिमित करणारे ठरेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी व्यक्त केला. फोर्थ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन सेंटरचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
वेगवेगळ्या तंत्रज्ञानातील सामंजस्य व समन्वय हे चौथ्या औद्योगिक क्रांतीचा आधार आहे. अशा परिस्थितीत सॅन फ्रान्सिस्को, टोकियो आणि बीजिंगनंतर भारतात उघडल्या जाणार्‍या या केंद्रामुळे भविष्यातील अपार शक्यतांचे द्वार उघडले गेले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
जगात पहिली औद्योगिक क्रांती घडली, त्यावेळी देश गुलामगिरीत जखडला होता. दुसर्‍या औद्योगिक क्रांतीवेळीही हीच स्थिती कायम होती. तिसर्‍या औद्योगिक क्रांतीच्यावेळी, स्वातंत्र्यानंतर समोर ठाकलेल्या आव्हानांचा सामना भारत करीत होता. मात्र, आता २१ व्या शतकात भारत बदलला आहे. यावेळी होणार्‍या औद्योगिक क्रांतीत भारताचे योगदान निश्‍चितच जगाला आश्‍चर्यचकित करेल, असे त्यांनी सांगितले.
२०१४ पूर्वी देशातील ५९ पंचायत समित्या ऑप्टिकल फायबरने जोडल्या गेल्या होत्या. याच कालावधीत देशात एकूण ८३००० कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) होते. आता देशभरात तीन लाख सीएससी कार्यरत आहेत. देशातील ग्रामीण भागात ३२००० पेक्षा जास्त वाय-फाय हॉटस्पॉट उपलब्ध करून देण्यासाठी सरकार काम करीत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी भारताला सज्ज करण्याची महत्त्वपूर्ण सुरुवात रालोआ सरकारने चार वर्षांपूर्वी केली, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारताचा विकास नव्या उंचीवर नेण्याचा, रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध करण्याची आणि देशातील प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावण्याची क्षमता आर्टिफिशियल इंटेलिजिअन्स, मशीन लर्निंग, ब्लॉक चेन, बिग डाटा अशा सर्वच तंत्रांमध्ये आहे, असेही त्यांनी सांगितले.
आपली विविधता, वेगाने उंची गाठणारा बाजार आणि डिजिटल पायाभूत संशोधन आणि कार्यान्वयनामध्ये भारताला जागतिक केंद्र बनवण्याची क्षमता आहे. भारतातील नवोन्मेषाचा फायदा संपूर्ण जगाला मिळेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Posted by : | on : 12 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (259 of 1865 articles)

Rahul Gandhi 7
प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदींवर हल्ला, नवी दिल्ली, ११ ऑक्टोबर - राफेल व्यवहारासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा करावा, अन्यथा आपल्या ...

×