ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » कर्जबुडव्यांना आता व्हॉटसअ‍ॅप, ई-मेलने नोटिसा

कर्जबुडव्यांना आता व्हॉटसअ‍ॅप, ई-मेलने नोटिसा

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १ सप्टेंबर –

Whatsapp Logo

Whatsapp Logo

एचडीएफसी बँक व कर्ज देणार्‍या इतर संस्था आता कर्जबुडव्यांना नोटीस देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप व ई-मेलचा वापर करीत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे पारंपरिक पद्धतीला भीक न घालणार्‍या कर्जबुडव्यांसाठी ही पद्धत अवलंबली जात आहे.
पोस्टाने पाठवलेल्या नोटीसला मोठ्या प्रमाणात विलंब होतो, पत्ता सारखा बदलला जातो. मात्र, दूरध्वनी क्रमांक, व्हॉट्सअ‍ॅप आणि ई-मेल अ‍ॅड्रेस फारशे बदलले जात नाहीत. त्यामुळे कर्जबुडव्यांना डिजिटल नोटीस बजावणे सहजशक्य असते. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर दिसणार्‍या दोन ब्ल्यू टिक्स संबंधिताला मेसेज मिळाल्याचे दर्शवतात. त्यामुळे नोटीस मिळालीच नाही, असा दावा कर्जबुडवे करू शकत नाहीत. असे असले, तरी सेटिंगमध्ये जाऊन रीड रिसिप्ट डिसेबल केल्यास यापासून पळवाट काढली जाऊ शकते.
एचडीएफसी बँकेने मागील दोन महिन्यात २१४ न्यायालयीन नोटिसा व्हॉट्सअ‍ॅप आणि ई-मेलच्या माध्यमातून पाठवल्या आहेत, अशी माहिती बँकेच्या अधिकार्‍यांनी दिली. या नोटिसा तामिळनाडू, गुजरात, पंजाब, हरियाणा, पश्‍चिम बंगाल, राजस्थान, आसाम, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यांतील न्यायालयांच्या माध्यमातून बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रकरणे धनादेश अनादरित होण्याची आहेत. याबाबतची नोटीस न्यायालय किंवा बँक पाठवू शकते. कर्जबुडवे नोटीसच स्वीकारत नसल्यामुळे कर्जवसुलीस विलंब होतो. त्यामुळे ही पद्धत अत्यंत परिणामकारक ठरत आहे, असे या अधिकार्‍याने सांगितले.
केवळ समन्ससाठीच नव्हे, तर एकूण कायदेशीर प्रक्रियेवर याचा सकारात्मक परिणाम झाला आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात निकाल देताना म्हटले आहे.
कर्जबुडव्यांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून कायदेशीर नोटीस बजावू शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. क्रेडिट कार्डवर वापरलेली रक्कम परत करण्याच्या मुद्यावर एसबीआय कार्डस अ‍ॅण्ड पेमेंट्स सर्व्हिस प्रा. लि.ने रोहिदास जाधव यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. जी. एस. पटेल यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात एसबीआयने रोहिदास जाधव यांना पुढील सुनावणीबाबतची माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर दिली होती.
कायद्यातील कलम २१ अतंर्गत नोटिसीच्या उद्देशाकरिता व्हॉट्सअ‍ॅप माध्यमाचा स्वीकार करतो, असे न्या. जी. एस. पटेल यांनी सांगितले. हे स्वीकारण्याचे कारण म्हणजे संबंधित प्रतिवादीला ही नोटीस त्याच्या मोबाईल क्रमांकावर मिळाल्याचे आयकॉन इंडिकेटरवरून स्पष्ट होते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Posted by : | on : 2 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (412 of 1774 articles)

Vidhi Ayog
आयोगाचे मत, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १ सप्टेंबर - देशात आजच्या घडीला समान नागरी कायद्याची गरज नसून तो शक्य नाही, असे ...

×