कठुआ बलात्कार प्रकरण : मीडियाला प्रत्येकी १० लाखांचा दंड

कठुआ बलात्कार प्रकरण : मीडियाला प्रत्येकी १० लाखांचा दंड

►पीडितेचे नाव जाहीर केल्याने कोर्टाचा संताप ►पुढील सुनावणी २५…

हिंद महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका

हिंद महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका

►भारतीय नौदलाचे ‘अनोखे’ स्वागत, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८ एप्रिल…

देशात चलन तुटवडा नाही

देशात चलन तुटवडा नाही

►बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात पैसा •: अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती,…

तंत्रज्ञानामुळे विश्‍वासार्हता, पारदर्शकता वाढली : नरेंद्र मोदी

तंत्रज्ञानामुळे विश्‍वासार्हता, पारदर्शकता वाढली : नरेंद्र मोदी

►स्वीडनमधील भारतीयांशी संवाद, वृत्तसंस्था स्टॉकहोम, १८ एप्रिल – डिजिटल…

शिष्टाचार बाजूला सारून नरेंद्र मोदी यांचे स्वीडनमध्ये स्वागत

शिष्टाचार बाजूला सारून नरेंद्र मोदी यांचे स्वीडनमध्ये स्वागत

वृत्तसंस्था स्टॉकहोम, १७ एप्रिल – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

व्हॉटसअ‍ॅपवरील फोटोमधून मिळवले बोटांचे ठसे

व्हॉटसअ‍ॅपवरील फोटोमधून मिळवले बोटांचे ठसे

►ड्रग व्यापारी गजाआड, ब्रिटिश पोलिसांची कमाल, वृत्तसंस्था लंडन, १७…

भूमिधारी शेतकरी होणार भूमिस्वामी

भूमिधारी शेतकरी होणार भूमिस्वामी

►राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय ►फेरबदलाची रक्कम माफ, वृत्तसंस्था मुंबई,…

सरकारजमा होणार भ्रष्ट लोकप्रतिनिधींची संपत्ती

सरकारजमा होणार भ्रष्ट लोकप्रतिनिधींची संपत्ती

वृत्तसंस्था मुंबई, १८ एप्रिल – लोकप्रतिनिधी किंवा लोकसेवकांनी भ्रष्ट…

कबीर कला मंच रडारवर

कबीर कला मंच रडारवर

►कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे ►मुंबई, पुणे, नागपुरात कारवाई ►नवी दिल्लीतही…

मर्जी आपली, भवितव्यही आपले

मर्जी आपली, भवितव्यही आपले

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | मोदी सरकारने राष्ट्रहिताशी…

अस्वस्थपर्व…!

अस्वस्थपर्व…!

॥ विशेष : सुधीर पाठक | भगतसिंग मार्क्सवादी होते.…

आत्महत्येची पुर्वतयारी?

आत्महत्येची पुर्वतयारी?

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | म्हणजेच विरोधकांचा…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » कर्जबुडव्यांना आरबीआयचा दणका

कर्जबुडव्यांना आरबीआयचा दणका

►कर्जाची पुनर्रचना करण्याचे मार्ग बंद
►केंद्र सरकारने केले नव्या नियमांचे स्वागत,
नवी दिल्ली, १३ फेब्रुवारी –
थकित कर्जाच्या वसुलीसाठी आणि कर्जबुडव्यांना वठणीवर आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमात कठोर अशा तरतुदी समाविष्ट केल्या आहेत. कर्जाची झटपट वसुली न करणार्‍या आणि कर्जबुडव्यांना मोकळीक देणार्‍या बँकाही या नव्या नियमांमुळे उत्तरदायी ठरणार आहेत. दरम्यान, हे नवीन नियम कर्ज बुडविण्याची सवय जडलेल्या लोकांसाठी धोक्याचा इशाराच असल्याचे सांगताना, सरकारने त्याचे स्वागत केले आहे.
आरबीआयने सोमवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणाच संपुष्टात आणल्या आहेत आणि त्याऐवजी थकलेल्या कर्जाची एकरकमी परतफेड करण्यावर सहमती घडविण्यासाठी १८० दिवसांचा अवधी निश्‍चित केला. तसे न झाल्यास ते कर्ज खाते दिवाळखोरीत टाकण्याचा पर्यायही दिला.
आम्ही आरबीआयच्या नव्या नियमांचे स्वागत करतो. कर्ज बुडविणार्‍या लोकांनी आता सावध होण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया वित्त सेवेचे सचिव राजीव कुमार यांनी दिली. थकित कर्जाबाबत आरबीआयची ही नियमावली अधिक पारदर्शक असल्याचे ते म्हणाले.
या नव्या नियमांतर्गत दोन हजार कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे कर्ज १८० दिवसांत अदा करण्यात आले नाही, तर बँकांना दिवाळखोरीची कारवाई करण्याची परवानगी मिळणार आहे. तसेच, या नियमाचे पालन न करणार्‍या बँकांवर दंड आकारण्याचीही तरतूद यात आहे.
संपुआ सरकारच्या काळात, बॅलन्सशीटमध्ये बँकांच्या एनपीएचे प्रमाण वाढलेले दिसू नये म्हणून, थकित कर्जांना फेरकर्ज देऊन, ही कर्जे नियमित सदराखाली दाखविण्यात येत होती. २०१४ साली मोदींचे सरकार सत्तेत आल्यावर संपुआ सरकारची ही चलाखी उघड झाली होती. बँकांच्या एनपीएची वास्तव स्थिती स्पष्ट करण्याचे आरबीआयने आदेश दिल्यावर, एनपीएची रक्कम प्रचंड असलेली लक्षात आले. यावर विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ करीत, मोदी सरकारला जबाबदार धरले. परंतु, वस्तुस्थिती समोर येताच, विरोधी पक्ष तोंडघशी पडले होते. असले प्रकार पुन्हा करण्याचे प्रयत्न होऊ नये म्हणून आरबीआयने हे नवे नियम लागू केल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. (वृत्तसंस्था)

Posted by : | on : Feb 14 2018 | Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (288 of 2161 articles)


►नवीन न्यायासन गठित करणार, नवी दिल्ली, १३ फेब्रुवारी - राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील अशा बोफोर्स व्यवहारातील ६४ कोटी रुपयांच्या दलाली प्रकरणाच्या ...

×