ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » कर्ज बुडव्यांची संपत्ती जप्त होणार

कर्ज बुडव्यांची संपत्ती जप्त होणार

►अध्यादेशाला केंद्राची मंजुरी,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २१ एप्रिल –
बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळ काढणार्‍या आर्थिक गुन्हेगारांची संपत्ती व अन्य मालमत्ता जप्त करण्याकरिता अध्यादेश जारी करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शनिवारी मंजुरी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पळपुटे आर्थिक गुन्हेगार अध्यादेश जारी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. हे विधेयक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात १२ मार्च रोजी लोकसभेत सादर करण्यात आले होते. सरकारकडे स्पष्ट बहुमत असतानाही, काँगे्रस व अन्य विरोधकांनी घातलेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे ते पारित करणे सरकारला शक्य झाले नव्हते.
मद्यसम्राट विजय मल्ल्या आणि हिर्‍यांचा निर्यातदार नीरव मोदी यासारख्या कर्जबुडव्या आर्थिक गुन्हेगारांनी विदेशात पळ काढला आहे. अशा गुन्हेगारांची देशात असलेली संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार या अध्यादेशामुळे सरकारला मिळणार आहेत. हा अध्यादेश अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्राने दिली.
या अध्यादेशातील तरतुदींचा वापर, विदेशातून भारतात परत येण्यास जे नकार देत आहेत, ज्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी आहे आणि ज्यांनी शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमांचे कर्ज काढून परतफेड केलेली नाही, अशा आर्थिक गुन्हेगारांविरोधात करण्यात येणार आहे. शंभर कोटींपेक्षा जास्त कर्ज थकले असेल आणि यात न्यायालयाने त्याला दोषी ठरविले नसले, तरी देखील त्याची संपत्ती ताब्यात घेण्याचा अधिकार यामुळे सरकारला मिळणार असल्याचे सूत्राने सांगितले.

Posted by : | on : 22 Apr 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (1346 of 1865 articles)

Pm Narendra Modi4
हस्ते मंगळवारी राष्ट्रार्पण, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २१ एप्रिल - ग्रामीण भारतातील ई-राज्यकारभाराला गती देऊन अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याचा उद्देश समोर ...

×