ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » कर्नल पुरोहित यांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी

कर्नल पुरोहित यांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी

►मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण,
नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर –

Col Purohit

Col Purohit

विशेष एनआयए कोर्टाने २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींविरोधात बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) खटला संबंधीची सुनावणी गुरुवारी न्यायमूर्तींच्या अनुपस्थितीमुळे पुढे ढकलली होती. त्यानंतर आज न्यायालयाने ही सुनावणी २९ ऑक्टोबरला घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
२००८ मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी मुंबई न्यायालयात सर्व आरोपींवर बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) आरोप निश्‍चिती होणार होती. मात्र, आज काही आरोपी उपस्थित न राहिल्याने आणि तत्पूर्वी कर्नल पुरोहित यांच्या याचिकवेर निर्णय येईपर्यंत ३० ऑक्टोबरपर्यंत यूएपीए अंतर्गत आरोप निश्‍चितीला स्थगिती आहे. त्यामुळे सोमवारच्या निर्णयानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी पुरोहित यांच्यावर यूएपीएनुसार खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्याच्या वैधतेला पुरोहित यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयात आव्हान दिले होते. २० ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत विशेष न्यायालयाने कर्नल पुरोहित यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. यूएपीए खटला चालवण्यास दिलेली मंजुरी विशेष न्यायालयाने वैध ठरवली होती. विशेष न्यायालयातून दिलासा न मिळाल्याने शेवटी कर्नल पुरोहित यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. २६ ऑक्टोबर रोजी या प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकू र यांच्यासह अन्य आरोपींवर दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी आरोप निश्‍चित केले जाणार आहेत. यापूर्वी तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती पुरोहित यांच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली होती.

Posted by : | on : 27 Oct 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (428 of 1862 articles)

P Chidambaram 11
पुरवणी आरोपपत्र दाखल, नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर - एअरसेल-मॅक्सिस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने आज मंगळवारी काँग्रेसचे नेते ...

×