ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » कलम ३५ अ वरील सुनावणी आता जानेवारीत

कलम ३५ अ वरील सुनावणी आता जानेवारीत

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट –

Supreme Court 1

Supreme Court 1

जम्मू-काश्मिरातील नागरिकांना विशेषाधिकार देणार्‍या कलम ३५ अ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्‍या याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढील वर्षी जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. या कलमावरील सुनावणीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ शकते, हे केंद्र व राज्य सरकारचे मत विचारात घेतल्यावर न्यायालयाने हा निर्णय घेतला.
जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आठ टप्प्यात होत आहेत. येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही सुनावणी पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती महान्यायवादी के. के. वेणुगोपाल, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र व राज्याच्यावतीने सरन्यायाधीश दीपक मिश्रा प्रमुख असलेल्या न्यायासनाला केली. जम्मू-काश्मिरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न आहे. त्यामुळे तेथील निवडणूक झाल्यावर याचिकेवर सुनावणी करावी, अशी विनंती करण्यात आली. न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांचाही समावेश असलेल्या न्यायासनाने ही सुनावणी जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात घेतली जाईल, असे स्पष्ट केले.
१४ मे १९५४ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी एक आदेश पारित केला होता. या आदेशान्वये भारताच्या संविधानात एक नवीन कलम ३५ अ जोडण्यात आले.
कलम ३५ अ, कलम ३७० चाच हिस्सा आहे. कलम ३५ अ नुसार, जम्मू-काश्मीरमधील नागरिकाचा जन्म या राज्यात झाला असल्यास त्याला जम्मू-काश्मीरचा हिस्सा मानले जाईल. इतर राज्यातील कोणताही नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी करू शकत नाही किंवा तेथील नागरिक बनू शकत नाही.

Posted by : | on : 1 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (737 of 1862 articles)

Bimestec4th
काठमांडू, ३१ ऑगस्ट - नेपाळमध्ये आज चौथ्या ‘बिम्सटेक’ परिषदेचा समारोप झाला. यावेळी नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी अध्यक्षपदाची ...

×