ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » कलम ३५-ए फार मोठी चूक

कलम ३५-ए फार मोठी चूक

अजित डोवाल यांची स्पष्ट भूमिका,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ५ सप्टेंबर –
जम्मू-काश्मिरातील नागरिकांना विशेष अधिकार देणारे भारतीय राज्य घटनेतील कलम ३५-ए ही स्वतंत्र भारतातील फार मोठी चूक होती, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मांडली आहे.
कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत एकच आहे. अशा स्थितीत काश्मिरी नागरिकांना विशेषाधिकार देणे म्हणजे, देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणे होय, असे डोवाल म्हणाले.
स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर लिहिण्यात आलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. वल्लभभाई पटेल यांनी देशाचा पाया भक्कम करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
देशाच्या सार्वभौमत्वाला कमजोर केले जाऊ शकत नाही आणि त्याची चुकीची व्याख्याही केली जाऊ शकत नाही. इंग्रज भारत देश सोडून गेले होते, तेव्हा कदाचित त्यांना सार्वभौम भारत मान्य नसावा. इंग्रजांचा हा कुटील डाव पटेल यांना समजला असावा. सर्व राज्यांचे एकत्रीकरण करण्यापुरतेच पटेल यांचे योगदान नव्हते, तर त्याहून अधिक त्यांनी या देशाला दिले असल्याचे डोवाल म्हणाले.
नॅशनल कॉन्फरन्सचा निवडणुकांवर बहिष्कार
श्रीनगर : घटनेतील कलम ३५-एच्या रक्षणाकरिता केंद्र सरकार ठोस पाऊल उचलत नाही, तोपर्यंत आपला पक्ष राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत निवडणुकांमध्ये सहभागी होणार नाही, अशी भूमिका नॅशनल कॉन्फरन्सने आज बुधवारी जाहीर केली.
कलम ३५-एच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. राज्य आणि केंद्र सरकारही या कलमाच्या विरोधात आहे काय, हे आधी स्पष्ट व्हायलाच हवे. आम्हाला सरकारकडून ठोस हमी हवी आहे. त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर आमचा बहिष्कार असेल, असे पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी ट्विटरवर नमूद केले.

Posted by : | on : 6 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (378 of 1770 articles)

Vernon Gonsalves Arun Ferreira Gautam Navlakha Sudha Bharadwaj Varavara Rao
शासनाचे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ५ सप्टेंबर - ऑगस्टच्या अखेरीस पाच शहरांमध्ये धाडी घालून ज्या पाच जणांना अटक ...

×