ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » कलम ३७० ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

कलम ३७० ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

►जम्मू-काश्मीरची स्वतंत्र घटनाही रद्द ठरवावी,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २१ सप्टेंबर –

Article 370

Article 370

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे आणि या राज्याशी संबंधित कायदे तयार करण्यापासून संसदेला रोखणार्‍या भारतीय राज्य घटनेतील कलम ३७० च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका आज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.
भाजपाचे नेते आणि प्रख्यात वकील अश्‍वनीकुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली. देशाची घटना तयार करण्यात येत असताना त्यात कलम ३७० तात्पुरत्या स्वरूपात समाविष्ट करण्यात आले होते. २६ जानेवारी १९५७ रोजी संविधान सभा विसर्जित करण्यात आल्यानंतर हे कलमही घटनाबाह्य ठरले होते, असा दावा उपाध्याय यांनी याचिकेत केला आहे.
जम्मू-काश्मीरसाठी असलेली वेगळी घटना ही भारतीय राज्य घटनेचे अधिकार मानण्यास तयार आहे. ती स्वत:ला भारतीय घटनेपेक्षाही श्रेष्ठ समजते. तसेच एक राष्ट्र-एक घटना, एक राष्ट्रगीत आणि एक राष्ट्रध्वज यासारख्या सिद्धांताच्याही विरोधात असल्याने राज्याची स्वतंत्र घटना घटनाबाह्य आणि अन्यायकारक ठरविण्यात यावी, अशी विनंतीही उपाध्याय यांनी याचिकेत केली आहे.
जम्मू-काश्मीरसाठी तयार करण्यात आलेल्या घटनेला राष्ट्रपती आणि संसदेचीही मंजुरी मिळाली नाही. याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले असून, यावर पुढील आठवड्यात सुनावणी केली जाण्याची शक्यता आहे. राज्य घटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या कलम ३७० चे आयुष्य केवळ संविधान सभेपर्यंतच मर्यादित होते. संविधान सभा विसर्जित करण्यात आल्यानंतर या कलमाचे औचित्यही त्याचवेळी संपुष्टात आले होते. असे असतानाही हे कलम अजूनही भारताचा अविभाज्य अंग असलेल्या जम्मू-काश्मीरला वेगळे अस्तित्व प्रदान करीत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 22 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (611 of 1873 articles)


सत्रात १५०० अंकांची आपटी, वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरील विविध घडामोडींचे भयंकर परिणाम आज शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात ...

×