ads
ads
वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

►काँग्रेसला जोरदार दणका, नवी दिल्ली, ८ डिसेंबर – काँग्रेसच्या…

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

►अर्थमंत्रालयाची घोषणा, खरेदीदारांना दिलासा, नवी दिल्ली, ८ डिसेंबर –…

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

नवी दिल्ली, ८ डिसेंबर – या देशातील प्रत्येक संसाधनांवर…

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

►निर्मला सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याची सांगता, वॉशिंग्टन, ८…

तेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला

तेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला

►सौदी अरबचे तेलमंत्री खालिद अल फलिह यांची माहिती ►ट्रम्प…

भारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो

भारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो

►अमेरिकन कमांडरचा स्पष्ट आरोप, वॉशिंग्टन, ५ डिसेंबर – भारताविरोधात…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालांच्या…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » काँग्रेसच्या रक्तात ब्राह्मण समाजाचा ‘डीएनए’

काँग्रेसच्या रक्तात ब्राह्मण समाजाचा ‘डीएनए’

रणदीपसिंह सुरजेवाला यांचे मत,
वृत्तसंस्था
चंदीगड, ५ सप्टेंबर –

Randeep Surjewal

Randeep Surjewal

काँग्रेसचे प्रवक्ता आणि हरयाणातील आमदार रणदीपसिंह सुरजेवाला हे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. हरयाणातील कुरुक्षेत्र येथे आयोजित ब्राह्मण संमेलनात त्यांनी काँग्रेसच्या रक्तात ब्राह्मण समाजाचा ‘डीएनए’ असल्याचे म्हटले आहे.
सोनिया व राहुल गांधींचे छायाचित्र तसेच काँग्रेस पक्षाच्या ध्वजाखाली ब्राह्मण संमेलनाचे आयोजन करण्यामागचे कारण काय, असा सवाल मला एका सहकार्‍याने केला. मी म्हणालो याचे उत्तर व्यासपीठावरून देईन. मित्रा! काँग्रेस असा पक्ष आहे, ज्याच्या रक्तात ब्राह्मण समाजाचा ‘डीएनए’ आहे. राहुल गांधी यांच्या कैलास मानसरोवर यात्रेचा उल्लेख करताना त्यांनी राहुल गांधींनी एकट्याने भगवान शंकराची यात्रा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी संमेलनात काही घोषणाही केल्या. गरीब ब्राह्मणांसाठी त्यांनी १० टक्के आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले. भगवान परशुराम यांच्या नावाने संस्कृत विद्यापीठाची घोषणा केली. ते म्हणाले, ब्राह्मण कल्याण मंडळ गठीत करून प्रति वर्ष १०० कोटी रुपयांचे कर्ज आणि ब्राह्मण युवकांना शिष्यवृत्तीही देण्यात येईल. एमडी विद्यापीठ कुरुक्षेत्र आणि सीडीएलयू सिरसा येथे पंडित परशुराम, पंडित लक्ष्मीचंद आणि पंडित भगवान दयाल शर्मा अशा तीन सदस्यीय समितीची स्थापना केली जाईल. स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही ब्राह्मण समाजाने मोठे योगदान दिले आहे. पंडित राम प्रसाद बिस्मिल, मदनमोहन मालवीय, पंडित चंद्रशेखर आझाद, बाळ गंगाधर टिळक, पंडित मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू आणि आता राहुल गांधी यांचे नेतृत्व पुढे नेत आहेत.
भाजपाने ब्राह्मण समाजाचा विश्‍वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला. आज भाजपा सरकारच्या काळात ब्राह्मण समाज आर्थिक, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या माघारला आहे. भाजपा सुषमा स्वराज, अरुण जेटली, रामविलास शर्मा, लक्ष्मीकांत वाजपेयी आणि कलराज मिश्रांसारख्या ब्राह्मण नेत्यांची उपेक्षा करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Posted by : | on : 6 Sep 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (472 of 1862 articles)


आग्रह ►राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरित, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ५ सप्टेंबर - देशात शालेय शिक्षण मातृभाषेतच मिळाले पाहिजे. पाश्‍चात्त्य संस्कृतीचा प्रभावाखालून ...

×