अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » काँग्रेसने मान्य केला बोफोर्स घोटाळा!

काँग्रेसने मान्य केला बोफोर्स घोटाळा!

नॅशनल हेरॉल्डच्या वृत्तामुळे तोंडघशी,
नवी दिल्ली, ३१ जुलै –

National Herald Case

National Herald Case

बोफोर्स घोटाळा झालाच नाही, असा दावा काँगे्रसने वारंवार केला, पण पक्षाचेच मुखपत्र असलेल्या नॅशनल हेरॉल्डमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तामुळे हा पक्ष आता तोंडघशी पडला आहे. राफेल व्यवहारावरून मोदी सरकारवर प्रश्‍नचिन्ह उभे करण्यासाठी प्रकाशित केलेल्या बातमी मुख्य मथळा ‘राफेल : मोदीज बोफोर्स’ असा आहे. यामुळे बोफोर्स तोफांची खरेदी हा देखील घोटाळाच होता, असे काँगे्रसने एकप्रकारे मान्य केले आहे.
नॅशनल हेरॉल्डमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीत बोफोर्सचा उल्लेख केवळ मथळ्यात आहे. ‘राफेल : मोदीज बोफोर्स’ असा हा मथळा आहे. राफेल सरकारची डोकेदुखी असल्याचे सांगण्याचा यात प्रयत्न करण्यात आला. बातमीत कुठेही राफेल आणि बोफोर्सची तुलना करण्यात आलेली नाही. पण, मथळ्याने मात्र सर्वच काही सांगून टाकले. बोफोर्स हा उल्लेख मथळ्यात करून काँगे्रसने एकप्रकारे बोफोर्स हा देखील घोटाळाच होता, असे मान्य केले आहे, अशी टीका नेटिझन्सकडून मोठ्या प्रमाणात होत आहे.
या मथळ्यावरून दोनपैकी एक गोष्ट काँग्रेस मानतेे. एकतर बोफोर्स तोफखरेदी हा घोटाळा होता किंवा राफेल खरेदीत काहीही घोटाळा नाही, असेही ट्विटरवर मांडण्यात आले आहे.
दुसरे म्हणजे या बातमीत राफेलचा म्हणून जो फोटो दाखविण्यात आला आहे, तो राफेल विमानाचा नाही. ही चूकही ट्टिटरवर उघड करण्यात आली आहे.
शहजाद पूनावाला यांची टीका
काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे एकेकाळी अतिशय जवळचे मानले जाणारे आणि रॉबर्ट वढेरा यांच्या बहीणजावयाचे भाऊ शहजाद पूनावाला यांनीही या प्रकरणी काँगे्रसवर जोरदार टीका केली. वृत्तपत्रातील मुख्य मथळा ट्विटरवर शेअर करताना त्यांनी लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी काँग्रेसने सर्व चहावाले आणि गरिबांवर टीका केली. नरेंद्र मोदींवर टीका करण्यासाठी काँग्रेसने लष्कर आणि देशावर टीका केली. आज काँग्रेसने मोदींवर टीका करण्याच्या नादात गांधी घराण्यावरच हल्ला केला आहे. नरेंद्र मोदींवर टीका करता-करता काँग्रेस आपले डोकेही हरवून बसणार आहे.

Posted by : | on : Aug 1 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (82 of 1864 articles)

Pm Narendra Modi2
►फोनद्वारे केली चर्चा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ३१ जुलै - [caption id="attachment_39543" align="alignleft" width="300"] Pm Narendra Modi2[/caption] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...

×