ads
ads
हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

►संघाचा कुणीही शत्रू नाही • : सरसंघचालक मोहनजी भागवत…

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

►सीबीआयने घुसविल्याचा सोहराबुद्दिनच्या भावाचा दावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८…

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

रुपयातील घसरण किमान सात टक्के

रुपयातील घसरण किमान सात टक्के

►नाणेनिधीचा अंदाज ►नोटबंदी, जीएसटीमुळे विकासाला वेग, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १८…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

►सहकारी बँका अडचणीत ►नेत्यांना बजावली नोटिस, वृत्तसंस्था मुंबई, १८…

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

►अर्थमंत्री मुनगंटीवार यांना विश्‍वास, तभा वृत्तसेवा मुंबई, १८ सप्टेंबर…

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

►राष्ट्रवादी काँग्रेसची वित्त आयोगाकडे कैफीयत, तभा वृत्तसेवा मुंबई, १८…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:23
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » काँग्रेसने राहुल गांधींना जन्मत:च नेता मानले होते

काँग्रेसने राहुल गांधींना जन्मत:च नेता मानले होते

►संबित पात्रांचा जोरदार चिमटा
►युवकांना राजकारणात येण्याचे भाजपा, काँग्रेस, आपचे आवाहन,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १५ सप्टेंबर –

Sambit Patra

Sambit Patra

राजकारण हे सर्वाधिक घाणेरडे आहे, हा गैरसमज दूर करा आणि देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी राजकारणात सहभागी व्हा, असे आवाहन भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने आज शनिवारी केले. यावेळी घराणेशाहीच्या राजकारणावर आसूड ओढताना, राहुल गांधी यांचा जन्म झाला त्याच दिवशी काँगे्रसने त्यांना आपला भावी नेता म्हणून स्वीकारले होते, असा चिमटा भाजपाने काढला.
एका वृत्तवाहिनीवर युवकांसाठी आयोजित कार्यक्रमात भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा, काँगे्रसच्या प्रियंका चतुर्वेदी आणि आपचे प्रवक्ते राघव चढ्ढा सहभागी झाले होते. संबित पात्रा म्हणाले की, घराणेशाहीच्या राजकारणात तुमच्या-आमच्यासारख्या लोकांना प्रवेश मिळत नसतो. घराणेशाहीला जिथे महत्त्व असते, तिथे त्या घराण्यात जन्माला येणारा मुलगाच नेता म्हणून गणला जात असतो. राहुल गांधी यांना, त्यांच्या जन्मापासूनच काँगे्रस नेत्यांनी आपला नेता मानले होते.
भाजपातील चित्र पूर्णपणे उलट आहे. अमित शाह यांची सुरुवातीची कारकीर्द अतिशय खडतर होती. भाजपात येण्यापूर्वी ते पोस्टर्स लावायचे आणि आता ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, असे सांगताना त्यांनी नरेंद्र मोदी यांचेही उदाहरण दिले. मोदी सुरुवातीच्या काळात चहा विकायचे. ते आज देशाचे पंतप्रधान आहेत. याचाच अर्थ या सभागृहात उपस्थित असलेली कोणतीही व्यक्ती पंतप्रधानही होऊ शकते, असे संबित पात्रा म्हणाले.
चांगले लोक जर राजकारणात येण्यास तयार नसतील, राजकारण हे गढूळ आहे आणि राजकीय लोक वाईट असतात, असाच त्यांचा समज कायम असेल, तर त्यांनी वाईट लोकांची सत्ता स्वीकारण्यास स्वत:ला सज्ज ठेवावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूणच शैलीमुळे देशातील मोठ्या प्रमाणात युवा पिढी आज राजकारणाकडे आकर्षित झालेली आहे. पण, आणखी जास्तीत जास्त तरुणांनी देशसेवेसाठी समोर येण्याची गरज आहे, असे मतही पात्रा यांनी व्यक्त केले.
काँगे्रसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, राजकारण्यांनी आपली भाषा बोलावी, असे तरुणांना वाटत असेल, तर त्यांनी राजकारणात प्रवेश करायलाच हवा. प्रत्येक राजकीय नेता युवकांसाठी आदर्श ठरायला हवा, युवकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता त्याच्यात असायला हवी. केवळ अमित शाह आणि नरेंद्र मोदीच नाही, तर लालबहादूर शास्त्री आणि मनमोहनसिंग यासारखे नेतेही सामान्य पातळीवरून वर आले आणि पक्षात मोठे झाले, असा दाखला देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
आपचे राघव चढ्ढा म्हणाले की, सर्वसाधारणपणे कोणतेही कुटुंब आपल्या मुलांसाठी वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि चार्टर्ड अकाऊंटन्ट यासारख्या जास्त मिळकत असलेल्या क्षेत्राचीच निवड करतात. राजकारण हे सर्वाधिक घाणेरडे क्षेत्र आहे, असा त्यांचा समज असतो. आपल्या देशातील ६५ टक्के जनता ३५ पेक्षा कमी वयोगटातील आहे. त्यामुळे युवा वर्गाने राजकारणात येऊन देशाला विकासाच्या नव्या उंचीवर न्यायला हवे. घराणेशाहीच्या राजकारणाला आपचाही विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : Sep 16 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (22 of 2045 articles)

K9 Vajra Thunder Gun
वृत्तसंस्था जेसलमेर, १५ सप्टेंबर - [caption id="attachment_62011" align="alignleft" width="300"] K9 Vajra Thunder Gun[/caption] भारतीय लष्कराने जेसलमेरमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंज ...

×