ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » काँग्रेसमध्ये पाकिस्तान समर्थकांची संख्या वाढली

काँग्रेसमध्ये पाकिस्तान समर्थकांची संख्या वाढली

शाहनवाज हुसेन यांचा घणाघात,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ७ सप्टेंबर –

Shahnawaz Hussain

Shahnawaz Hussain

पाकिस्तानची प्रशंसा करण्याची सवयच काँग्रेसला लागली आहे, काँग्रेसमध्ये पाकिस्तान समर्थकांची संख्या वाढली आहे, अशा शब्दात भाजपाने आज काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत भाजपा प्रवक्ते सय्यद शाहनवाज हुसेन यांनी पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पाकिस्तानसमर्थक भूमिकेवरून काँग्रेसला घेरले. दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍या पाकिस्तान सरकारसमोर नतमस्तक होत नवज्योतसिंग सिद्धू भारत सरकारला अडचणीत आणत आहे, असा आरोप करत हुसेन म्हणाले की, पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा पाच पाकिस्तानी सैनिकांच्या हत्येचा बदला हत्येने घेण्याची धमकी देत असताना, तसेच काश्मीरमधील दहशतवादाचे खुलेआम समर्थन करत असताना सिद्धू पाकिस्तानला धन्यवाद देत आहे. पाकिस्तानचे गोडवे गात आहे.
सिद्धू यांनी जी पाकिस्तान समर्थनाची भूमिका घेतली, ती त्यांची स्वत:ची आहे, की काँग्रेस पक्षाची हे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले पाहिजे. जोपर्यंत काँग्रेस पक्ष सिद्धू प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करणार नाही, तोपयर्र्त ती काँग्रेस पक्षाचीच भूमिका आहे, असे आम्ही समजू. सिद्धु राहुल गांधी यांच्याजवळचे असल्यामुळे ते जे बोलतात, त्याला राहुल गांधी यांचे समर्थन असते, असे हुसेन म्हणाले.
अलिकडेच सिद्धू यांनी इम्रान खान यांच्या शपथविधी समारंभात हजेरी लावली होती. परत आल्यानंतर त्यांनी माझ्या पाक दौर्‍यामुळे शांततेचा मार्ग मोकळा झाल्या असल्याचा दावा केला होता.

Posted by : | on : 8 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (367 of 1774 articles)


न्यायालयाचे आदेश, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ७ सप्टेंबर - मॉब लिचिंग अर्थात् जमावाकडून होणारे हल्ले आणि गोरक्षणाच्या नावाखाली होणार्‍या हत्या थांबविण्यासाठी ...

×