ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य

काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य

सलमान खुर्शीद यांची कबुली,
कोलकाता, २१ ऑक्टोबर –

Salman Khursheed

Salman Khursheed

आजच्या स्थितीत काँगे्रस पक्ष स्वबळावर सत्तेत येणे जवळजवळ अशक्यच आहे, अशी स्पष्ट कबुली पक्षाचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी आज रविवारी दिली. यावेळी त्यांनी विरोधकांच्या आघाडीवरही मत मांडले. काँगे्रसला वगळून ही आघाडी तयार होऊ नये, असे ते म्हणाले.
पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव हाच सर्व विरोधकांचा एकमेव उद्देश असायला हवा आणि तो साध्य करण्यासाठी कुठलाही त्याग किंवा तडजोड करण्याकरिता आपण सर्वांनीच तयार राहायला हवे. भाजपाचा पराभव करणे यासाठीच ही आघाडी असावी, ही बाब सर्व राजकीय पक्षनेत्यांनी आपल्या मनात ठेवायला हवी आणि हाच आघाडीचा आधार असावा. ही आघाडी प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणताही त्याग आणि तडजोड करण्याचीही तयारी असावी. काँगे्रस त्यासाठी तयार आहे, असे खुर्शीद यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
केवळ काँगे्रस त्याग आणि तडजोड करण्यास तयार राहून काहीच होणार नाही. इतर पक्षांचीही तशीच तयारी हवी. तुम्ही जर काँगे्रसला वगळून आघाडी करीत असाल, तर भाजपाला पराभूत करण्याचा उद्देश कधीच साध्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाच राज्यांतील विधानसभा आणि पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत काँगे्रस स्वबळावर सत्तेवर येऊ शकेल, असे तुम्हाला वाटते काय, असा प्रश्‍न विचारला असता, ही शक्यता फारच कमी आहे, असे त्यांनी मान्य केले. स्वबळावर सत्तेत येण्यासाठी आम्हाला आगामी पाच वर्षे आणखी कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहे. सुरुवातीचे तीन वर्षे आघाडी स्थापन करण्यासाठी संघर्ष करायचा आणि नंतर अचानक स्वबळाची भाषा करायची, असे होत नाही. सध्या तरी आम्ही आघाडी यशस्वी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत, असे त्यांनी सांगितले. देशभरात जागा जिंकण्याची क्षमता असलेला काँगे्रस हा एकमेव पक्ष आहे. इतर राजकीय पक्षांना केवळ त्यांच्या राज्यातच जागा मिळत असतात. यामुळे काँगे्रस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि देशभरात त्याची ताकद आहे, ही सत्यता मान्य करून प्रादेशिक पक्षांनी काँगे्रससोबत वाटाघाटी करायला हव्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 22 Oct 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (135 of 1774 articles)

Indian National Congress
मध्यप्रदेशात सपाशीच आघाडी, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर - सपा आणि बसपापाठोपाठ गोंडवाना गणतंत्र पार्टीनेही काँगे्रसला जोरदार धक्का दिला. छत्तीसगड आणि ...

×