ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » कार्ती चिदम्बरमची ५४ कोटींची मालमत्ता जप्त

कार्ती चिदम्बरमची ५४ कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली, ११ ऑक्टोबर –

Ed Dierctorate Of Enforcement1

Ed Dierctorate Of Enforcement1

आयएनएक्स मीडिया प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कार्ती चिदम्बरम् ची भारत, इंग्लंड आणि स्पेनमधील ५४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने केलेली कारवाई विचित्र असल्याचा आरोप कार्तीने केला आहे.
कार्ती व त्याची आई नलिनी यांची तामिळनाडूमधील कोडाईकॅनल येथील शेती व बंगला, दिल्लीतील १६ कोटी रुपयांची सदनिका जप्त करण्याचे अस्थायी आदेश अंमलबजावणी विभागाने काढले आहेत. या मालमत्तांमध्ये कार्तीचा ५० टक्के हिस्सा आहे, अशी माहिती ईडीने दिली.
इंग्लंडमधील सॉमरसेट येथील ८.६७ कोटी रुपयांचे कॉटेज आणि घर तसेच स्पेनमधील बार्सेलोना येथील १४.५७ कोटी रुपयांचा टेनिस क्लबही याच आदेशान्वये जप्त करण्यात आला आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईला कायद्याचा अधिकार नाही. ही कारवाई विचित्र स्वरूपाची आहे, असा आरोप कार्तीने ट्विटरवर केला आहे. या संदर्भात न्यायालयात दाद मागू, असेही त्याने स्पष्ट केले. चेन्नई येथील एका बँकेत त्याने अ‍ॅडव्हान्टेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या (एएससीपीएल) नावाने ठेवलेली ९० लाख रुपयांची मुदत ठेवही जप्त करण्यात आली, अशी माहिती ईडीने दिली आहे. ही ठेव कार्ती आणि एससीपीएलच्या नावावर असून, या कंपनीचाही आयएनएक्स मीडिया प्रकरणासोबत संबंध असल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे. त्याच्या जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचे एकूण मूल्य ५४ कोटी रुपयांचे आहे
विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (एफआयपीबी) परवानगी लवकर मिळावी यासाठी पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांनी तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदम्बरम् यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी कार्तीचे व्यावसायिक हितही लक्षात ठेवा, असे सांगितले होते. तपासादरम्यान पीटर मुखर्जीने ३.०९ कोटी रुपये कार्तीच्या एससीपीएल व इतर सहयोगी कंपन्यांना दिल्याचे कार्तीने हेराफेरी केलेल्या डेबिट नोट्समध्ये आढळले, असे अंमलबजावणी संचालनालयाने सांगितले. काही तथ्य समोर येऊ नयेत अशा पद्धतीने डेबिट नोट्स तयार करण्याचे आदेश कार्तीने दिल्याचेही तपासात स्पष्ट झाल्याचा दावाही ईडीने केला. एससीपीएलला हाच पैसा परत त्याच्या इतर सहयोगी कंपन्यांकडून परत मिळाला, असेही ईडीने स्पष्ट केले.

Posted by : | on : 12 Oct 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (680 of 2053 articles)

Subramanian Swamy5
नेते सुब्रमण्यम स्वामी यांची मागणी, नवी दिल्ली,११ ऑक्टोबर - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे दस्तावेज ...

×