काँग्रेस अविश्‍वास प्रस्ताव आणणार

काँग्रेस अविश्‍वास प्रस्ताव आणणार

►मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १७…

काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर

काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर

►दिग्विजयसिंह, द्विवेदी, कमलनाथ, शिंदे बाहेर, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७…

टेरेसांच्या बालसंगोपन संस्थांची चौकशी होणार

टेरेसांच्या बालसंगोपन संस्थांची चौकशी होणार

►केंद्र सरकारचे राज्यांना आदेश, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ जुलै…

नवाझ शरीफ व कन्येचा तुरुंगातील मुक्काम वाढला

नवाझ शरीफ व कन्येचा तुरुंगातील मुक्काम वाढला

►याचिकेवरील सुनावणी तहकूब, वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ जुलै – भ्रष्टाचाराच्या…

शरीफ कुटुंबीयांची उच्च न्यायालयात याचिका

शरीफ कुटुंबीयांची उच्च न्यायालयात याचिका

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १६ जुलै – भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळलेल्या…

दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकत्र यावे

दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकत्र यावे

►राजनाथसिंह यांनी घेतली शेख हसीनांची भेट, वृत्तसंस्था ढाका, १४…

शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत गदारोळ

शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत गदारोळ

►चार वेळा कामकाज तहकूब, तभा वृत्तसेवा नागपूर, १७ जुलै…

दूध दरवाढीवरून विधिमंडळात गोंधळ

दूध दरवाढीवरून विधिमंडळात गोंधळ

►विधानसभेत सभात्याग ►विधानपरिषदेत कामतहकुबी, तभा वृत्तसेवा नागपूर, १६ जुलै…

मालेगावात पेटविला दुधाचा टँकर

मालेगावात पेटविला दुधाचा टँकर

►स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल, तभा वृत्तसेवा मालेगाव,…

निदान हा कोहिनूर तरी नीट सांभाळु!

निदान हा कोहिनूर तरी नीट सांभाळु!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | मोदी हटाव मोहीमेवर…

का वाढताहेत झुंडशाहीतून हत्या?

का वाढताहेत झुंडशाहीतून हत्या?

॥ विशेष : कृष्णा चांदगुडे, सामाजिक कार्यकर्ते | आधुनिक…

महापुरुष कोण, हे कोण ठरविणार?

महापुरुष कोण, हे कोण ठरविणार?

॥ रोखठोक : हितेश शंकर | आपल्या देशात एका…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:02 | सूर्यास्त: 19:03
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » काश्मीरची बदनामी करणार्‍या रिपोर्टमागे पाकिस्तानचा हात

काश्मीरची बदनामी करणार्‍या रिपोर्टमागे पाकिस्तानचा हात

►कॅनडातील पाकच्याच पत्रकाराचा गौप्यस्फोट,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ११ जुलै –

Pakistan Map Flag

Pakistan Map Flag

जम्मू-काश्मीरसंदर्भात संयुक्तराष्ट्र संघाने जारी केलेल्या एका अहवालावरून बराच वाद झाला होता. परंतु, आता या अहवालाशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॅनडातील एक पाकिस्तानी व्यक्ती जफर बंगाश याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. बंगाश म्हणाले, ज्या व्यक्तीने जम्मू-काश्मीरसंदर्भात अहवाल तयार केला तो पाकिस्तानच्या संपर्कात होता. त्यामुळे या अहवालाच्या मागे पाकिस्तानचा हात असल्याची चर्चा आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, टोरांटोमध्ये असलेले जफर बंगाश हे पेशाने पत्रकार आहेत आणि एका मशिदीत इमामही आहेत. काश्मीरच्या मुद्यावर ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्र संघातील मानवाधिकारांचे उच्चायुक्त जायद बिन राड अल हुसेन अहवाल तयार करत असताना माझ्या संपर्कात होते. हा रिपोर्ट बनवण्यात आला त्यावेळी काश्मीरमधली काही माणसेही तिथे उपस्थित होती. त्यावेळी माझा पाकिस्तानमधल्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क झाला होता. तसेच संयुक्त राष्ट्र संघातील मानवाधिकारांचे उच्चायुक्तआणि त्यांचे प्रतिनिधी पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेले होते, तेव्हा त्यांचा सन्मान झाला. त्याचदरम्यान पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानचे राष्ट्रपती सरदार मसूद खानही उपस्थित होते.
सरदार मसूद खान म्हणाले होते की, भारत-पाकिस्तानने युद्धापासून दूर राहिले पाहिजे, असेही जफर बंगाश यांनी सांगितले आहे.
काय होते संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालात?
संयुक्त राष्ट्र संघाने मानवाधिकार आयोगाचा अहवाल देत पाकिस्तानमध्येही दहशतवादविरोधी कायद्याच्या माध्यमातून सामान्यांना त्रास दिला जात असल्याचे अधोरेखित केले होते. काश्मीरमध्ये मानवाधिकारांच्या होत असलेल्या उल्लंघनावर योग्य तोडगा काढण्यावरही अहवालात जोर दिला होता. या अहवालात हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वाणीला भारतीय सुरक्षा जवानांनी ठार केल्याचाही उल्लेख केला होता, ज्याला खोर्‍यातून खूप विरोध झाला, असेही अहवालात म्हटले होते. तसेच काश्मीरमध्ये नागरिकांचे अपहरण, हत्या आणि हिंसाचाराच्या माध्यमातून मानवाधिकारांचे उल्लंंघन सुरू असल्याचेही या अहवालातून स्पष्ट करण्यात आले होते. या अहवालावर भारतीय अधिकार्‍यांनी आक्षेप नोंदवला होता. जम्मू-काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरची कोणत्याही प्रकारे तुलना होऊ शकत नाही. संयुक्त राष्ट्राने कथित मानवाधिकार उल्लंंघनाच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशीची मागणी केली होती.

Posted by : | on : Jul 12 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (39 of 1721 articles)

Pm Modi Moon S Koria
►भारत-द. कोरियात दहा महत्त्वाचे करार ►पंतप्रधान मोदी, मून जी इन यांच्यात चर्चा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १० जुलै - [caption id="attachment_57369" ...

×