ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » किरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट

किरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट

►अणुयुद्धातील घावही दुरुस्त होणार,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १३ सप्टेंबर –

Atom Bomb

Atom Bomb

अण्वस्त्रयुद्ध किंवा किरणोत्सर्गाच्या लीकेजमुळे होणार्‍या गंभीर जखमा तातडीने भरून, जवानांच्या प्राणाचे रक्षण करणारी वैद्यकीय किट इन्स्टिट्युट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन आणि अलाईड सायन्सेस (आयएनएमएएस) या संस्थेने विकसित केली आहे. लष्कर, निमलष्करी दलांचे जवान आणि जम्मू-काश्मीरसारख्या संवेदनशील सीमावर्ती राज्यात अतिरेक्यांशी लढा देणार्‍या पोलिसांना ही वैद्यकीय किट संजीवनीच ठरणार आहे.
भारतात स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आलेली अशा प्रकारची ही पहिलीच वैद्यकीय किट आहे. दोन दशकांच्या संशोधनानंतर तयार झालेल्या या किटमध्ये किरणोत्सारी संरक्षक कवचासह २५ घटकांचा समावेश आहे. या किरणोत्सारी सुरक्षा कवचामुळे ८० ते ९० टक्के जखमा अतिशय वेगाने भरून निघणार आहेत. याशिवाय किरणोत्सर्गाच्या जखमा सुकविणारे बँडेज, गोळ्या आणि मलमाचाही समावेश आहे.
अमेरिका आणि रशियातही अशा प्रकारच्या किट्स आहेत, पण त्या अतिशय महागड्या आहेत. सध्या भारतात याच देशांमधून या वैद्यकीय किट्स आयात केल्या जातात. पण, आता भारतातच ही अत्याधुनिक किट विकसित करण्यात आली असल्याने आणि तिची किंमतही अतिशय कमी असल्याने इतर देशांनाही भारत ही किट उपलब्ध करून देऊ शकतो, असे या संस्थेचे संचालक ए. के. सिंह यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
या किटसोबत ज्या गोळ्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत, त्यात किरणोत्सर्गी जखमा भरण्यासोबतच, त्याचे अंश मनुष्याच्या शरीरात जाण्यापासून रोखण्याचीही शंभर टक्के क्षमता आहे. याशिवाय, रेडिओ सेझियम अर्थात् सीएस-१३७ आणि रेडिओ थॅलियम यासारख्या गुणकारी औषधांचाही यात समावेश आहे. अणुबॉम्बमधील रेडिओ आयसोटोपच्या प्रभावामुळे मनुष्याच्या शरीरातील सर्व पेशी नष्ट होत असतात, पण रेडिओ सेझियम आणि रेडिओ थॅलियममुळे पेशी नष्ट होण्याचा धोका जवळजवळ कमी होत असतो, असे ते म्हणाले.

Posted by : | on : 14 Sep 2018
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (660 of 1865 articles)

Tata
मुंबई, १३ सप्टेंबर - प्रवासी कारच्या विक्रीत दमदार कामगिरी करणारी टाटा मोटर्स आता व्यवसायाच्या नव्या संधींचा शोध घेत आहे. इलेक्ट्रिक ...

×