ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » कृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड

कृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड

►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन,
नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर –

Pm Narendra Modi's I Day Speech

Pm Narendra Modi’s I Day Speech

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लखनौमधील कृषी कुंभाचे उद्घाटन केले. देशातील कृषी क्षेत्राला आता लवकरच नव्या तंत्रज्ञानाची जोड मिळणार असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केले. अन्नधान्याच्या खरेदीत मोठी वाढ केल्याबद्दल पंतप्रधानांनी यावेळी योगी आदित्यनाथ सरकारचे कौतुक केले. आपल्याला आता असे तंत्रज्ञान विकसित करायचे आहे, ज्यामुळे पिकांचे अवशेष नष्ट करण्याच्या चिंतेपासून शेतकर्‍यांची कायमची मुक्तता होईल, असे मोदी यांनी सांगितले.
२०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचा आपल्या सरकारचा निर्धार आहे, असे पुन्हा एकदा ठासून सांगताना, देशाच्या विकासात शेतकर्‍यांनी भरीव योगदान द्यावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
शेतकर्‍यांना उत्पादनावर होणारा खर्च कमी करून, उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने काही ठोस पावले उचलली आहेत, अशी माहिती देताना, नजीकच्या भविष्यात देशभरातील कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सौर पम्प बसविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. विज्ञानाचा कृषीला फायदा व्हावा, या दिशेने आपले सरकार काम करीत आहे. याच अनुषंगाने वाराणसी येथे तांदूळ संशोधन केंद्र स्थापन केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 27 Oct 2018
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (427 of 1862 articles)

Col Purohit
बॉम्बस्फोट प्रकरण, नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर - विशेष एनआयए कोर्टाने २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींविरोधात बेकायदा कृत्य प्रतिबंधक ...

×