ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » राष्ट्रीय, सांस्कृतिक » कृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’

कृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’

नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर –

Krishna Sobti

Krishna Sobti

हिंदी भाषेतील लेखिका कृष्णा सोबती यांना यंदाचा भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ५३ वा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्यातील भरीव योगदानासाठी हा सन्मान देण्यात येतो. ११ लाख रुपये, प्रशस्तिपत्रक आणि सन्मानचिन्ह असे त्याचे स्वरूप आहे.
९२ वर्षीय कृष्णा सोबती यांची डर से बिछुडी, मित्रो मरजानी, जिंदगीनामा, दिल-ओ-दानिश, ए लडकी ही काही गाजलेली पुस्तके आहेत. त्यांना १९८० साली ‘जिंदगीनामा’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, १९९६ मध्ये साहित्य अकादमीची फेलोशिपही मिळाली होती. कृष्णा सोबती यांना हिंदी अकादमी पुरस्कार, शिरोमणी पुरस्कार, मैथिली शरण गुप्त सन्मान, व्यास सन्मान, साहित्य अकादमी फेलोशिप यांसह पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या साहित्याचे केवळ भारतीयच नव्हे, तर स्वीडिश आणि रशियन भाषेतही अनुवाद झाले आहेत.
कृष्णा सोबती यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतात १९२५ मध्ये झाला. त्यांच्या साहित्यात हिंदी, ऊर्दू आणि पंजाबी संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. लिखाणात सातत्याने नवनवीन प्रयोग करत त्यांनी हिंदी साहित्याला समृद्ध केले.कृष्णा यांनी त्या संस्कृतीतून आलेल्या अनेक शब्दांचे दान स्वीकारत हिंदी साहित्याला आणि भाषेला एक वेगळी दिशा दिली. कृष्णा सोबती हे नाव हिंदी आणि एकूणच भारतीय साहित्यात सन्मानाने घेतले जाते. हिंदी साहित्य समृद्ध करणार्‍या लेखिका म्हणून त्यांची ओळख आहे. भारत-पाकिस्तान फाळणीचे दुःख सोसलेल्या कृष्णा यांनी फाळणीनंतरच्या समाजाचे प्रतिबिंब आपल्या साहित्यात उमटविले असल्याचे दिसून येते. (वृत्तसंस्था)

Posted by : | on : 4 Nov 2017
Filed under : राष्ट्रीय, सांस्कृतिक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, सांस्कृतिक (1753 of 1774 articles)

The Prime Minister, Shri Narendra Modi Addressing The Gathering
फूड इंडिया २०१७ सोहळ्याचे उद्घाटन, नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर - भारतीय अर्थव्यवस्थेची वेगवान घोडदौड सुरू आहे. वस्तू आणि सेवा करामुळे ...

×