ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » केरळ सरकारचा विदेशी मदतीबाबत खोटेपणा उघड

केरळ सरकारचा विदेशी मदतीबाबत खोटेपणा उघड

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २४ ऑगस्ट –

Kerala Comunist Govs Fake

Kerala Comunist Govs Fake

केरळमधील पूरग्रस्तांना परदेशातील मदत घेणाऱ नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. यानंतर ज्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) ७०० कोटींच्या मदतीवरून देशात गदारोळ माजला त्या मदतीबाबत आज मोठा खुलासा करण्यात आला आहे. यूएईने जी मदत कधी जाहीरच केली नाही, त्याबाबत भारतात वादविवाद निर्माण झाले, असे स्पष्टीकरण यूएईचे राजदूत अहमद अलबन्ना यांनी दिले.
अबुधाबीचे राजा शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर संपर्क साधत केरळला ७०० कोटींची मदत देणार असल्याचे सांगितल्याचे वृत्त पसरले होते. त्यानंतर परदेशातून मदतीचा ओघ सुरू झाला होता. यावर केंद्र सरकारने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या एका निर्णयाचा हवाला देऊन परदेशाची मदत नाकारली होती. यावर केरळ आणि अन्य नेत्यांकडून केंद्र सरकारवर टीका झाली होती. या पृृष्ठभूमीवर हा खुलासा करण्यात आल्याने आता नवा वाद निर्माण झाला आहे.
केरळचे मुख्यमंत्री विजयन् यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून यूएई ७०० कोटी रुपयांची मदत करणार असल्याचे प्रथम जाहीर केले होते. त्यावर विश्‍वास ठेवत, मोदीविरोधकांनी केंद्र सरकारच्या ५०० कोटी रुपये मदतीची खिल्ली उडविणे सुरू केले होते. परंतु, यूएईच्या या खुलाशानंतर मोदीविरोधक चांगलेच तोंडघशी पडले आहेत.
केरळला मदत मिळेल, मात्र ७०० कोटींचा आकडा अधिकृत जाहीर झालेला नाही. यूएईकडून किती मदत मिळेल याबाबत अद्याप ठरलेले नाही. केरळमध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. त्यांचे काम अद्याप सुरू आहे. केरळमधील बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी निधी जमविण्याचे कामही सुरू आहे, असे अलबन्ना यांनी सांगितले. तसेच भारत सरकारने परदेशातील मदत नाकारल्याबाबतही सरकारच्या अधिकार्‍यांशी चर्चा सुरू आहे. आम्हाला भारतातील नियमांची पूर्ण कल्पना आहे, असेही ते म्हणाले.
लुलु उद्योगसमूहाचेही खंडन
भारत सरकारने जगातील कुठल्याही देशांकडून केरळसाठी मदतनिधी स्वीकारण्याचे नाकारल्यानंतर, आणखी एक खोडसाळ प्रकार समोर आला आहे. भारत सरकार विदेशी सरकारकडून मदत घेणार नाही, परंतु विदेशातील संस्था किंवा व्यक्तींकडून मदत घेऊ शकते. हे लक्षात आल्यावर केरळच्या काही बहाद्दरांनी एक नवीनच खोटी बातमी प्रसारित केली. संयुक्त अरब अमिरातमधील लुलु उद्योगसमूह ७०० कोटींची मदत करण्यास तयार असल्याची बातमी सोशल मीडियावर फिरू लागली. परंतु, आता लुलु ग्रुपचे प्रमुख एम. ए. युसुफअली यांनी याचे खंडन केले आहे. असा कुठलाही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले व अशी बातमी पसरविणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
आयत्या बिळावर नागोबा…
विविध राज्यांकडून आलेली मदत प्रथम सत्तारूढ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात उतरविली जाते. तिथे हे साहित्य, माकप पक्षाचे नाव व चिन्ह असलेल्या पोत्यात भरले जाते. त्यानंतरच ते लाभार्थ्यांकडे पोहचविले जाते. जेणेकरून लाभार्थीला ही मदत माकप पक्षाकडून आली, असे लक्षात यावे. या धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर सोशल मीडियावर त्याची छायाचित्रे प्रसारित होत आहेत. केरळच्या पूरसंकटात नागरिकांचा बचाव व मदत करण्यासाठी संघ स्वयंसेवक व लष्करी जवान आघाडीवर होते. कम्युनिस्ट कार्यकर्ते नावालाही दिसत नव्हते. परंतु, आयत्या मदत-साहित्यावर मात्र ते आपले नाव टाकायला विसरले नाहीत, असेच म्हणावे लागेल.
संयुक्त अरब अमिरात केरळला ७०० कोटी रुपये देणार, ही बातमी प्रसारित करून मोदी सरकारची बदनामी करणारे केरळचे अर्थ मंत्री थॉमस इझाक यांचे ट्विट. तसेच या खोट्या बातमीची त्वरित दखल घेत न्यू यॉर्क टाईम्सने असे ट्विट करून भारतद्वेषाची गरळ ओकली.

Posted by : | on : 25 Aug 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (1339 of 2426 articles)


न्यायालयाची केंद्राला विचारणा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २४ ऑगस्ट - आरक्षण प्राप्त करून एखादी व्यक्ती आयएएस झाली आणि पदोन्नती घेत ती ...

×