ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » केवळ आरोप नको, पुरावे द्या

केवळ आरोप नको, पुरावे द्या

शहरी नक्षलवादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची भूमिका,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १७ सप्टेंबर –

Supreme Court 1

Supreme Court 1

कोरेगाव-भीमा हिंसाचाराशी संबंध असल्याप्रकरणी ज्या पाच मानवी हक्क कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली, त्यांच्याविरोधात केवळ आरोप नको, तर ठोस पुरावे द्या, अशी भूमिका विशद करीत, सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी या पाचही जणांच्या नजरकैदीची मुदत आणखी दोन दिवसांनी वाढवली.
वरवरा राव, अरुण फरेरा, वेर्नान गोन्सालविस, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलखा या पाचही जणांना पुणे पोलिसांनी त्यांच्या घरातच अटक करून पुण्यात आणले होते, तथापि, त्यांच्यावतीने अनेक नामवंतांनी याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने या सर्वांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले.
पोलिसांचा तपास हा केवळ आरोपांच्या आधारावर आहे, पण आम्हाला पुरावे हवे आहेत. तुमच्याकडे ते असतील, तर दोन दिवसांत ते सादर करा, असे निर्देश देत सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने पुढील सुनावणी १९ सप्टेंबरपर्यंत स्थगित केली.
तुम्हाला जर तपासासाठी आणखी अवधी हवा असेल, एसआयटीमार्फत तपास करायचा असेल, तर तसा अर्ज द्या, आम्ही त्यावरही विचार करू, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने दखल घ्यायला नको : सरकारची भूमिका
कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पाच जणांच्याअटकेविरोधात दाखल याचिकांची न्यायालयाने दखल घ्यायला नको होती, अशी भूमिका महाराष्ट्र सरकारने यावेळी मांडली.
नक्षलवाद्यांचा धोका वाढत आहे आणि या प्रकरणातील आरोपी समाजविरोधी कृत्यांना चालना देत आहेत, असे सरकारची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले. तर याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, आम्हाला न्यायालयाच्या देखरेखीत सीबीआय किँवा एनआयए तपास हवा आहे.
हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात असल्याने आरोपींना अन्य कोणत्याही न्यायालयाने दिलासा देण्याचा प्रयत्न करू नये, हे सर्वप्रथम न्यायालयाने स्पष्ट करावे, अशी विनंतीही तुषार मेहता यांनी केली.

Posted by : | on : 18 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (642 of 1873 articles)


पाऊस अंतिम टप्यात, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ सप्टेंबर - मोसमी पाऊस आता अंतिम टप्यात असून, यंदाच्या पावसाळ्याचा हा शेवटचा पंधरवडा ...

×