ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » केवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता

केवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता

रिझर्व्ह बँकेचे आदेश,
बंगळुरू, १७ ऑक्टोबर –

Rbi Logo

Rbi Logo

केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता देण्यात येईल, असे रिझर्व्ह बँकेने मंगळवारी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
सर्वच टप्प्यांतील आंतरव्यवहार योग्य प्रकारे व्हावेत, यासाठी आरबीआयने या परिपत्रकामध्ये मोबाईल वॉलेट कंपन्यांना दिशानिर्देश दिले आहेत.
दसरा आणि दिवाळी या सणांमध्ये व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे मोबाईल वॉलेट कंपन्या रिझर्व्ह बँकेच्या दिशानिर्देशांची उत्कंठतेने वाट पाहत होत्या.
होणारे व्यवहार सुरक्षित पद्धतीने व्हावेत यासाठी मोबाईल वॉलेट कंपन्यांचे आंतरव्यवहार युपीआयच्या (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस) आणि कार्डस्चे व्यवहार हे कार्ड्स नेटवर्कच्या माध्यमातून केले जावेत, असेही रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या दिशानिर्देशांमध्ये स्पष्ट केले आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि कार्ड्स नेटवर्क्सने दिलेल्या दिशानिर्देशांचे सर्वच मोबाईल वॉलेट कंपन्यांनी पालन करणे अनिवार्य असल्याचेही या परिपत्रकात आरबीआयने स्पष्ट केले. मात्र, केवायसी प्रक्रिया करणार्‍या कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे.
यामुळे कंपन्यांना कार्डस् नेटवर्कच्या (रुपे, व्हिसा, मास्टरकार्ड) माध्यमातून व्यवहार करणे शक्य झाले आहे. या प्रक्रियेत व्यावसायिक प्रतिष्ठानांमधील पॉस टर्मिनल किंवा भारत क्यूआर कोडचा वेगळा वापर करण्याची गरज भासणार नाही.
या व्यतिरिक्त भीम यूपीआयच्या माध्यमातून वॉलेट आणि बँक खात्यांमध्ये कोणतेही शुल्क न आकारता दुतर्फा व्यवहार शक्य होणार आहे, अशी माहिती ऑक्सिजन सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कुळकर्णी यांनी दिली.
रिझर्व्ह बँकेच्या दिशानिर्देशांमुळे पीपीआय (प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट) पद्धत आणखी मजबूत होणार आहे. आता वॉलेट कंपन्या यावर स्वतःचे नियंत्रण ठेवू शकतील आणि ग्राहक बँकेच्यावतीने नव्हे, तर स्वतःच स्वतःचे व्यवहार करू शकतील, असे पेटीएमचे मुख्य कार्यपालन अधिकारी किरण वासीरेड्डी यांनी सांगितले.
या व्यवहारांसाठी वापरले जाणारे कार्ड्स ईएमव्ही चिपचे असावेत, असे दिशानिर्देशही रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. मोबाईल वॉलेट आंतरक्रियाशीलतेसाठी परवानगी दिली जाईल, असे आरबीआयने सर्वप्रथम ऑक्टोबरमध्ये स्पष्ट केले होते आणि सहा महिन्यांत ही सुविधा दिली जाईल, असेही स्पष्ट केले होते. मात्र, याबाबत दिशानिर्देश जारी करण्यास रिझर्व्ह बँकेला विलंब झाला आहे.

Posted by : | on : 18 Oct 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (453 of 1851 articles)

Digvijay Singh
यांची कबुली, भोपाळ, १६ ऑक्टोबर - मी बोलल्याने, माझ्या भाषणाने वाद निर्माण होतो आणि काँगे्रसची मते कमी होतात. माझ्या पक्षाला ...

×