ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » ‘कॉसमॉस’प्रमाणे चेन्नईतही ३४ कोटींचा ऑनलाईन दरोडा

‘कॉसमॉस’प्रमाणे चेन्नईतही ३४ कोटींचा ऑनलाईन दरोडा

वृत्तसंस्था
पुणे, १९ सप्टेंबर –

Cyber War

Cyber War

काही दिवसापूर्वीच आपण कॉसमॉस बँकेच्या मुख्य सर्व्हरवर मालवेअर हल्ला करून बँकेचे बनावट डेबिट व व्हिसा कार्ड तयार करून त्याद्वारे ९४ कोटी ४२ लाखांचा गंडा हॅकरने घातल्याची बातमी वाचली होती. पुणे सायबर क्राइमविरोधी पथकाने याप्रकरणी ७ जणांना अटकही केली आहे. यापैकी चार आरोपींनी चेन्नई येथील सिटी युनियन बँकेच्या सर्व्हरवर हल्ला करून अशाच प्रकारे ३४ कोटींची फसवणूक केल्याचे चौकशीदरम्यान सांगितल्याची माहिती सायबर क्राइम सेलच्या पोलिस उपआयुक्त ज्योतिप्रिया सिंह यांनी दिली.
मंगळवारी फहीम खान, मोहंमद शेख, अँथोनी, नरेश महाराणा या चौघांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने युक्तिवाद ऐकल्यानंतर चौघांच्या पोलिस कोठडीत चार दिवसांनी वाढ केली. वर्षभरापासून हे चौघेही एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी डिसेंबर २०१७ मध्ये चेन्नईमधील सिटी युनियन बँकेचे बनावट एटीएम कार्ड तयार करून त्याद्वारे सुमारे ३४ कोटी रुपये काढले. चेन्नई येथील सीसीटीव्हीचे घटनेच्या दिवशीचे आरोपींचे फुटेज पुणे पोलिसांनी मिळवले आहे. चेन्नई पोलिस याप्रकरणी आरोपींचा शोध घेत होते. पण आरोपी त्यांना सापडत नव्हते. चेन्नई पोलिसांशी पुणे पोलिसांनी संपर्क साधून माहितीची देवाण-घेवाण केली असता आरोपींचा तेथील गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला.
आरोपींच्या ताब्यातून आतापर्यंत पोलिसांनी दोन लाख ४० हजार रुपये जप्त केले आहेत. आंतरराष्ट्रीय टोळीत या आरोपींचा सहभाग असून त्यांचे मुख्य सूत्रधार भारताबाहेर राहून विविध बँकांच्या सायबर सुरक्षेची पडताळणी करतात. ज्या बँकेच्या सायबर सुरक्षेत त्रुटी आहे त्यांची माहिती गोळा करून त्यावर संगनमताने सायबर हल्ला करण्यात येत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पुणे सायबर सेलने या प्रकरणी इंटरपोल आणि आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांना पत्र लिहून सखोल तपास करून माहिती देण्याची विनंती केली आहे. आतापर्यंत पुणे पोलिसांच्या पत्राला उत्तर देत फ्रान्स, हाँगकाँग आणि लॅटेव्हिया या तीन देशाच्या यंत्रणांनी सहकार्य केले जाईल, असे सांगितले आहे.

Posted by : | on : 20 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (982 of 2226 articles)

Varvara Rao
कमांडरचा दावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १९ सप्टेंबर - शहरी नक्षलवादाच्या आरोपाखाली काही दिवसांपूर्वी देशातील विविध भागांमधून पाच जणांना महाराष्ट्र पोलिसांनी ...

×