ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » कोरियन द्वीपकल्पातील शांतता प्रक्रियेत भारताचा सहभाग

कोरियन द्वीपकल्पातील शांतता प्रक्रियेत भारताचा सहभाग

►भारत-द. कोरियात दहा महत्त्वाचे करार
►पंतप्रधान मोदी, मून जी इन यांच्यात चर्चा,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १० जुलै –

Pm Modi Moon S Koria

Pm Modi Moon S Koria

भारत आणि दक्षिण कोरियात आज मंगळवारी १० महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. यातील एका करारामुळे कोरियन द्वीपकल्पातील शांतता प्रक्रियेत भारताच्या सहभागाचा मार्ग मोकळा झाला.
भारत भेटीवर आलेले दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जी इन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज धोरणात्मक सहकार्यासह द्विपक्षीय हिताच्या विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. संरक्षण व सुरक्षा, कृत्रिम गुप्तचर यंत्रणा स्थापन करणे, व्यापाराला प्रोत्साहन देणे, प्रादेशिक शांततेकरिता एकत्रित काम करणे आणि महासंहारक शस्त्रांचा प्रचार रोखणे यासारखे महत्त्वाचे मुद्दे चर्चेत उपस्थित झाले होते.
सर्वंकष आर्थिक भागीदारीच्या कराराची व्याप्ती वाढविण्याच्या दस्तावेजावर स्वाक्षरी करतानाच, परस्पर सहकार्याच्या अन्य १० करारांवरही पंतप्रधान मोदी आणि मून जी इन यांच्या उपस्थितीत स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. यानंतर संयुक्त पत्रपरिषदेला संबोधित करताना मोदी यांनी, पाकिस्तानला अण्वस्त्रांचा पुरवठा करण्यात उत्तर कोरियाच जबाबदार असल्याची अप्रत्यक्ष टीका केली. याच एकमेव कारणामुळे भारत शांतता प्रक्रियेत सहभागी होत असतो, असे पंतप्रधान म्हणाले. बैठकीतही मी मून जी इन यांना हेच सांगितले की, अण्वस्त्रांच्या प्रसारात ईशान्य आशिया आणि दक्षिण आशिया यांचा संबंध भारतासाठी चिंताजनक बाब आहे. ही स्थिती घातक अशीच असून, शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आवश्यक ती सर्वच पावले उचलेल, असे पंतप्रधान म्हणाले.
व्हिजन डाक्युमेंट्स जारी
यावेळी दोन्ही देशांच्या प्रमुखांनी व्हिजन डाक्युमेंट्स जारी केले. कोणत्याही प्रकारचा किंवा स्वरूपाचा दहशतवाद कदापि मान्य करता येणार नाही, त्याविरोधात प्रादेशिक आणि जागतिक समन्वय आवश्यक आहे, असे यात नमूद आहे.

Posted by : | on : 11 Jul 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (976 of 1851 articles)


शाह यांचा निर्धार ►सर्व मित्रपक्षांचा सन्मान ►लोकसभेआधी रालोआचा विस्तार, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १० जुलै - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह ...

×