ads
ads
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

►पाच राज्यांतील निवडणुकीबाबत चर्चा, नवी दिल्ली, २० ऑक्टोबर –…

‘स्माईली’च्या जन्माची आगळीवेगळी कथा!

‘स्माईली’च्या जन्माची आगळीवेगळी कथा!

नवी दिल्ली, २० ऑक्टोबर – व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक, इंस्टाग्राम,…

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

►करणार्‍यांच्या यादीत सर्वाधिक भारतीय, वॉशिंग्टन, २० ऑक्टोबर – अमेरिकेत…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

॥ विशेष : गोविंद कल्याणकर | अनेक जण सामाजिक…

राजकारणातील मानपान व मानापमान

राजकारणातील मानपान व मानापमान

॥ विशेष : वसंत गणेश काणे | भारताला नेपाळशी…

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

॥जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तरूण तेजपाल यानेच…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » क्रमांक ३ वरच न्या. जोसेफ यांचा शपथविधी

क्रमांक ३ वरच न्या. जोसेफ यांचा शपथविधी

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ७ ऑगस्ट –

Supreme Court 1

Supreme Court 1

अलीकडेच बढती मिळालेले न्या. इंदिरा बॅनर्जी, न्या. विनीत सरन आणि न्या. के. एम. जोसेफ यांनी आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या ज्येष्ठता क्रमानुसारच या न्यायमूर्तींनी शपथ घेतली.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कक्षात आज सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी हा शपथविधी सोहोळा आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठतेनुसार सर्वप्रथम न्या. इंदिरा बॅनर्जी यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर न्या. सरन आणि न्या. जोसेफ यांचा शपथविधी पार पडला. स्वत: सरन्यायाधीश मिश्रा यांनीच या तिन्ही नवनियुक्त न्यायमूर्तींना शपथ दिली. यावेळी सर्वोच्च न्यायालयातील सर्वच न्यायमूर्ती, वकील आणि अन्य विधि अधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
या तीन न्यायमूर्तींच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची एकूण संख्या २५ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात ३१ जागा भरण्याची परवानगी असल्याने अजूनही सहा जागा रिक्त आहेत. शपथविधी सोहळ्यात रजिस्ट्रार जनरल यांनी या तीन न्यायमूर्तींच्या नियुक्तीचे राष्ट्रपतींचे पत्र वाचून दाखवले.
न्या. जोसेफ यांच्या सेवाज्येष्ठतेवर काही न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त करून सोमवारी सरन्यायाधीशांची भेट घेतली होती. शपथविधी सोहोळा सुरू होण्याआधी या वादावर तोडगा काढला जावा, अशी विनंती या न्यायमूर्तींनी केली होती. यानंतर अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सरन्यायाधीशांची भेट घेऊन. सेवाज्येष्ठतेच्या वादावर स्पष्टीकरण दिले होते.
फातिमा बीवी पहिल्या न्यायमूर्ती
न्या. फातिमा बीवी यांनी या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून शपथ घेणार्‍या पहिल्या महिला न्यायमूर्ती ठरल्या आहेत. १९५० मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाल्यानंतर १९८९ मध्ये म्हणजेच ३९ वर्षानंतर या न्यायालयाला पहिल्यांदाच बीवी यांच्या रूपात महिला न्यायमूर्ती लाभल्या होत्या. केरळ उच्च न्यायालयातून वरिष्ठ न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली होती.
सुजाता मनोहर दुसर्‍या
मुंबई उच्च न्यायालच्या न्यायाधीश म्हणून आपली कारकीर्द सुरू करणार्‍या सुजाता मनोहर या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून रुजू होणार्‍या दुसर्‍या महिला ठरल्या आहेत. त्यांनी केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीपदही भूषविले आहे. ८ नोव्हेंबर १९९४ ते २७ ऑगस्ट १९९९ असा सर्वोच्च न्यायालयातील त्यांचा प्रवास होता. त्यांच्यानंतर न्या. रुमा पाल आल्या. त्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा होता. त्यानंतर ग्यान सुधा मिश्रा, रंजना प्रकाश देसाई आणि न्या. आर. बानुमती यांनी शपथ घेतली. सध्या न्या. बानुमती, न्या. इंदू मल्होत्रा आणि न्या. इंदिरा बॅनर्जी या तीन महिला सर्वोच्च न्यायालयात आहेत.
प्रथमच तीन महिला न्यायमूर्ती
न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या शपथविधीसोबतच सर्वोच्च न्यायालयाला आजवरच्या इतिहासात प्रथम तीन महिला न्यायमूर्ती मिळाल्या आहेत, तर न्या. बॅनर्जी या सर्वोच्च न्यायालयात जाणार्‍या आठव्या महिला न्यायमूर्ती ठरल्या आहेत. ५ फेबु्रवारी २००२ रोजी बॅनर्जी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश झाल्या. ५ एप्रिल २०१७ रोजी त्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश झाल्या. आज त्या सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ न्यायमूर्ती म्हणून रुजू झाल्या. २३ सप्टेंबर २०२२ रोजी त्या सेवेतून निवृत्त होणार आहेत. त्यांच्यापूर्वी इंदू मल्होत्रा यांची सर्वोच्च न्यायालयातील सातव्या महिला न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. थेट सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झालेल्या इंदू मल्होत्रा या देशातील पहिल्याच वरिष्ठ वकील आहेत, तर त्यांच्यापूर्वी आर. बानुमती यांची १३ ऑगस्ट २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Posted by : | on : 8 Aug 2018
Filed under : न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (394 of 1638 articles)

Hansraj Ahir
यंत्रणांच्या तपासातील वास्तव, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ७ ऑगस्ट - कॅनडा आणि युरोपमध्ये स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी सुरू असलेल्या सार्वमत-२०२० या आंदोलनाचा ...

×