अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » ‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी

‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी

गुप्तचर यंत्रणांच्या तपासातील वास्तव,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ७ ऑगस्ट –

Hansraj Ahir

Hansraj Ahir

कॅनडा आणि युरोपमध्ये स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी सुरू असलेल्या सार्वमत-२०२० या आंदोलनाचा सूत्रधार पाकिस्तानच्या लष्करातील एक वरिष्ठ अधिकारी करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या तपासातून ही माहिती उघडकीस आली आहे. भारतातून खलिस्तानी चळवळ पूर्णपणे हद्दपार करण्यात आल्यानंतर भारतविरोधी भूमिका घेत वेगळ्या खलिस्तानी चळवळीला खतपाणी घालणारा हा अधिकारी पाकिस्तानी लष्करात सैन्यात चौधरी साहेब या नावाने ओळखला जातो.
त्याचे खरे नाव शाहिद मोहम्मद मलही असे असून तो पाकी लष्करात लेफ्टनंट कर्नल या पदावर आहे आणि तोच युरोपात नव्याने सुरू झालेल्या खलिस्तावाद्यांच्या भारतविरोधी आंदोलनाचा सूत्रधार आहे.
चौधरीच्या पर्सनल कॉम्प्युटरमधून भारतीय गुप्तचर अधिकार्‍यांना काही दस्तावेज सापडले आहेत. ज्यात ‘सार्वमत-२०२०’ चळवळीचा विस्तृत आराखडा आहे. या मोहिमेच्या मागे अमेरिकेतील शीख फॉर जस्टिस ही संस्था आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रचाराद्वारे आपल्या हक्काची मागणी करीत आहोत, यामागे कुठलाही आंतरराष्ट्रीय कट नाही, असे या संस्थेचे मत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे.
पाकच्या लष्करासोबतच या देशाची गुप्तचर यंत्रणा आयएसआय देखील खलिस्तानी चळवळीला बळ देण्यात मोठी भूमिका पार पाडत आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांना याबाबतची काही महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत, असेही या वृत्तात म्हटले आहे.
आयएसआय जगभरातील इतर काही संघटनांसोबत या चळवळीकरिता काम करीत आहे. २०१५ मध्ये चौधरी साहेब आयएसआयच्या लाहोर तुकडीचे नेतृत्व करीत होता. या काळात त्याची भारतातील पंजाबमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर बारीक नजर होती. गेल्या दोन वर्षांत पंजाबमध्ये झालेल्या हिंदू नेत्यांच्या हत्यांमध्येही या चौधरीचाच हात असल्याचा गुप्तचर यंत्रणांचा दावा आहे.
मे २००४ ते मे २००५ या काळात कोसोवमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या मिशनमध्ये चौधरी सहभागी झाला होता. त्याचा भाऊ लेफ्टनंट कर्नल खालिद महमूद हा देखील पाक लष्कराच्या सिंध रेजिमंटचा सदस्य आहे.
आयएसआयने युरोपात सुरू केलेल्या सार्वमत-२०२० ला ‘ऑपरेशन एक्स्प्रेस’ असे नाव देण्यात आले आहे. ६ जून २०२० रोजी ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. याच दिवस पंजाबमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ला ३५ वर्षे पूर्ण होत आहेत.
खलिस्तान्यांची राजकीय नेत्यांना धमकी
नवी दिल्ली : विदेशी भूमीत सक्रिय असलेल्या काही खलिस्तानवादी नेत्यांनी भारतीय राजकारण्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ पोस्ट केला असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज लोकसभेत दिली. अशा भारतविरोधी शक्तींनी ज्या देशात आश्रय घेतला आहे, तेथील सरकारसोबत आम्ही सातत्याने संपर्कात आहोत, असेही अहिर यांनी सांगितले.

Posted by : | on : Aug 8 2018
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (46 of 1864 articles)

Rajya Sabha
►राज्यसभेच्या मंजुरीनंतर एनसीबीसीला घटनात्मक दर्जा, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ६ ऑगस्ट - [caption id="attachment_43682" align="alignleft" width="300"] Rajya Sabha[/caption] राष्ट्रीय मागासवर्गीय ...

×