ads
ads
राहुल गांधींचे आरोप खोटे

राहुल गांधींचे आरोप खोटे

►दसाँ एव्हिएशनच्या सीईओचे स्पष्टीकरण ►रिलायन्स कंपनीला आम्ही निवडले, नवी…

असोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

असोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

►नॅशनल हेरॉल्ड इमारत रिकामी करण्याचे प्रकरण, नवी दिल्ली, १३…

दरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी

दरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी

नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर – भारतातून दरवर्षी सुमारे १…

आंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला

आंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला

►रोहिंग्या प्रकरण ►नऊ वर्षांपूर्वी दिला होता पुरस्कार, नेईपिडॉ, १३…

स्टॅन ली यांचे निधन

स्टॅन ली यांचे निधन

►स्पायडर मॅन, हल्क यांचे जनक, न्यू यॉर्क, १३ नोव्हेंबर…

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता

मुंबई, १३ नोव्हेंबर – अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी…

मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ!

मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ!

►कुणी ‘ब्र’ देखील काढला नाही : मुनगंटीवारांचा दावा, मुंबई,…

प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख!

प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख!

►कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण, मुंबई, १३ नोव्हेंबर – कोरेगाव…

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » खाद्यपदार्थाचे बिल कॅटरर्सला मागा

खाद्यपदार्थाचे बिल कॅटरर्सला मागा

►रेल्वेमंत्र्यांचे प्रवाशांना आवाहन,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १० जुलै –
रेल्वे मंत्रालयाने ट्रेनमध्ये कॅटरिंगची सेवा पुरवणार्‍या कंपन्यांच्या मनमर्जी कारभारावर आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. प्रवाशांना जर खाण्याचे बिल देण्यात आले नाही तर प्रवाशांनी खाद्यपदार्थांचे पैसे देऊ नये, अशी सूचनाच मंत्रालयाने प्रवाशांना केली आहे. रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ खाऊन झाल्यानंतर प्रवाशांनी बिल घ्यायलाच हवे आणि बिल देण्यास नकार दिल्यास प्रवाश्यांनी पैसे देण्यास सरळ नकार द्यावा, असे मत स्वत: रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले आहे. म्हणजेच कॅटरिंग कंपनीने प्रवाशांना बिल न दिल्यास खाल्लेल्या अन्नपदार्थांसाठी पैसे देण्याची प्रवाशांना गरज नाही. तसेच बिल न दिल्यास त्या कॅटरिंग सेवा पुरवणार्‍या कंपनीचे नंतर काय करायचे, हे रेल्वेचे अधिकारी पाहून घेतील, असेही गोयल यांनी सांगितले. सोमवारी कोलकातामध्ये भारतीय चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका बैठकीदरम्यान बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
मागील काही दिवसांपासून रेल्वेमध्ये खाण्याची सुविधा पुरवणार्‍या कॅटरिंग कंपन्या प्रवाशांना अवाच्यासव्वा दराने खाद्यपदार्थ विकत आहेत. यासंदर्भातील अनेक तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे आल्यानंतर रेल्वेने या प्रकरणामध्ये लक्ष घातले आहे. प्रवाशांची होणारी लूट थांबवण्यासाठी रेल्वेने ट्रेनमध्ये कॅटरिंग सेवा पुरवणार्‍या कंपन्यांनी प्रवाशांना बिल देणे अनिवार्य केले आहे. खाद्यपदार्थांचे बिल न देणार्‍या कॅटरिंग कंपन्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, अशीही माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
सरकारने कॅटरिंग कंपन्यांच्या मनमानी कारभारावर अंकुश लावण्यासाठी आणि पॅन्ट्रीकारच्या नियमित तपासणीसाठी एका विशेष तुकडीची स्थापना केली आहे. नुकतीच रेल्वेने ई-कॅटरिंगची सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत प्रवासादरम्यान प्रवाशी रेल्वेच्या मेन्यूमधून आपल्या आवडीचे पदार्थ मागवू शकतात. यासाठी प्रवाश्यांना आपल्या पीएनआर क्रमांकाच्या मदतीने ई-कॅटरिंग वेबसाईट किंवा अ‍ॅप्लिकेशनच्या साह्याने लॉगइन करून हवा तो पदार्थ मागवता येतो. याशिवाय फोन किंवा एसएमएसच्या मदतीनेही प्रवाशांना आपले आवडते पदार्थ जागेवर मागवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये ऑनलाईन पेमेन्ट किंवा कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आल्याने ही सुविधा ग्रहकांच्या पसंतीस उतरली आहे.

Posted by : | on : 11 Jul 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (645 of 1747 articles)


याचिका फेटाळली, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ९ जुलै - दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातील तिन्ही नराधमांच्या फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने ...

×