ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » खोट्या आरोपांवरून राफेल सौद्याची चौकशी नाही

खोट्या आरोपांवरून राफेल सौद्याची चौकशी नाही

►काँग्रेसचा अहंकार कशाला कुरवाळायचा : रविशंकर प्रसाद,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १९ सप्टेंबर –

Rafel

Rafel

राफेल लढाऊ विमानांच्या सौद्याची चौकशी करा अशी काँग्रेसने केलेली मागणी विधि व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी फेटाळली आहे. काँग्रेसी नेत्यांचा अहंकार कुरवाळण्यासाठी तसेच सतत चुकीची माहिती देऊन विरोधी पक्षांच्या खोटारडेपणासाठी, राफेल सौद्याची चौकशी केली जाऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) या सौद्यातून वगळण्यामागची उत्तरे माजी संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅण्टोनीच देऊ शकतील. त्यांच्या कार्यकाळातच हा सौदा लटकला होता, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
चुकीच्या माहितीच्या आधारे केल्या जात असलेल्या खोट्या आरोपांवरून काँग्रेसी अहंकार कुरवाळण्यासाठी संयुक्त संसदीय समिती किंवा नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्यामार्फत (कॅग) चौकशी केली जाऊ शकत नाही, असे त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सांगितले. काँग्रेसच्या नेत्यांनी आज नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांची (कॅग) भेट घेऊन राफेल सौद्यातील अनियमितता तसेच या करारातून एचएएला का वगळण्यात आले आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या पृष्ठभूमीवर रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. या प्रकरणी काँग्रेसने संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
या सौद्यासाठी नियम तयार करण्यात आले, त्यावेळी संरक्षण मंत्रिपदावर ए. के. अ‍ॅण्टोनी होते. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी हा मुद्दा यापूर्वीच उपस्थित केला आहे.
भारताच्या धोरणाप्रमाणे, संरक्षण क्षेत्रातील विदेशी कंपनीला एकूण खरेदी मूल्याच्या ३० टक्के रक्कम ही विकास सुविधा स्थापन करण्यासाठी तसेच संशोधनासाठी द्यावी लागते. ए. के. अ‍ॅण्टोनी यांनीच एचएएलला या सौद्यातून वगळले. आता त्याचे उत्तर त्यांनीच द्यावे, असे त्यांनी सांगितले. अ‍ॅण्टनी यांनी आठ वर्षे संरक्षणमंत्रिपद सांभाळले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भारतीय लष्कर शक्तिशाली करण्यासाठी काहीच केले नाही, ही बोचणारी बाब आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. जुन्या विमानांचा अपघात होत असल्याने वायुदलाला नव्या लढाऊ विमानांची गरज आहे. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रीय सुरक्षा व हिताच्या मुद्यावर सहकार्य करावे, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 20 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (297 of 1774 articles)


नवी दिल्ली, १९ सप्टेंबर - गंगा नदी मार्च २०२० पर्यंत पूर्णपणे स्वच्छ केली जाईल, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ...

×