ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ख्रिश्‍चन मिशेलचे प्रत्यार्पण शुभसंकेत : रविशंकर प्रसाद

ख्रिश्‍चन मिशेलचे प्रत्यार्पण शुभसंकेत : रविशंकर प्रसाद

ऑगस्टा-वेस्टलॅण्ड लाच प्रकरण,
नवी दिल्ली, १९ सप्टेंबर –

Ravishankar Prasad

Ravishankar Prasad

ऑगस्टा-वेस्टलॅण्ड सौद्यातील मध्यस्थ व ब्रिटनचा नागरिक ख्रिश्‍चन मिशेलच्या प्रत्यार्पणाबाबत दुबईतील न्यायालयाने दिलेला निर्णय ही एक चांगली घडामोड असल्याचे मत केंद्रीय विधि व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले आहे.
या सौद्यात त्याने ३६०० कोटी रुपयांची दलाली घेतल्याचा आरोप आहे. त्याच्या प्रत्यार्पणाच्या निर्णयामुळे भारतातील काही राजकीय नेते अस्वस्थ झाले आहेत, असा चिमटाही त्यांनी घेतला.
केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय या प्रकरणाचा तपास करीत आहे. त्याचे प्रत्यार्पण केले जावे, अशी अधिकृत मागणी यापूर्वी भारताने अरब देशांकडे केली होती. दुबई न्यायालयाने मंगळवारी त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्याचा निर्णय दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दुबई न्यायालयाच्या या निर्णयामुळे काही लोकांच्या पोटात भीतीचा गोळा उठल्याचे त्यांनी काँग्रेसचे नाव न घेता सांगितले. सीबीआय आणि ईडीच्या चौकशीला बळ देणारा निर्णय दुबई न्यायालयाने दिला, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ऑगस्टा-वेस्टलॅण्डच्या सौद्यात ख्रिश्‍चन मिशेलला २२५ कोटी रुपयांची दलाली मिळाल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने जून २०१६ मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे.
भारताला १२ हेलिकॉप्टर विकण्याचा सौदा सुकर व्हावा याअंतर्गत विविध करार व्हावे यासाठी देण्यात आलेला हा पैसा म्हणजे लाचच आहे, असेही अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
या प्रकरणात तीन मध्यस्थांची चौकशी केली जात असून, मिशेल त्यापैकी एक आहे. गायरो हॅश्के आणि कार्लो गेरोसा यांचीदेखील सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय चौकशी करीत आहे. या दोघांच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटिस जारी केली आहे.

Posted by : | on : 20 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (615 of 1862 articles)


अहंकार कशाला कुरवाळायचा : रविशंकर प्रसाद, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १९ सप्टेंबर - राफेल लढाऊ विमानांच्या सौद्याची चौकशी करा अशी काँग्रेसने ...

×