ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » गरीब रथ बंद; हमसफर एक्सप्रेस घेणार जागा

गरीब रथ बंद; हमसफर एक्सप्रेस घेणार जागा

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ६ सप्टेंबर –

Railway

Railway

केंद्रात लालूप्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना त्यांच्या पुढाकाराने सुरू करण्याता आलेली गरीब रथ एक्स्प्रेस बंद करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती असून त्याऐवजी हमसफर एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला असल्याचे कळते.
गरीब रथ एक्स्प्रेसमधून थ्री टीयर एसी प्रवास कमी दराने करण्यात येत होता. तो रद्द करण्याचा निर्णय सप्टेंबर महिनाअखेरपासून लागू करण्यात येईल, अशी माहिती आहे. सर्वप्रथम दिल्ली-चेन्नई रेल्वे मार्गावर चालणारी रेल्वेगाडी बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसर्‍या मार्गावरीलही या गाडीचे आवागमन बंद करण्यात येईल. रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार दक्षिण भारत आणि उत्तर झोन कार्यालयास याबाबत सूचना देण्यात आली आहे. २९ सप्टेंबरपासून गरीब रथ गाडीचे बुकिंग बंद करण्याचेही या आदेशात म्हटले आहे.
गरीब रथ एक्स्प्रेसचे डब्बे जुने झाले असून या डब्ब्यांची आता दुरुस्ती शक्य नाही. त्यामुळे ही एक्स्प्रेस बंद करून त्याऐवजी हमसफर एक्स्प्रेस नव्याने सुरू करण्यात येईल, असे एका रेल्वे अधिकार्‍याने सांगितले. दिल्ली-चेन्नई मार्गावर धावणार्‍या हमसफर एक्स्प्रेससाठी पहिले दोन महिने गरीब रथ एक्स्प्रेसप्रमाणेच भाडे आकारले जाईल. मात्र, डिसेंबरपासून नवीन भाडे आकारणी केली जाणार आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या म्हणजे संपुआ सरकारच्या काळात रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी २००५ साली गरीब रथ एक्स्प्रेस सुरू केली होती.

Posted by : | on : 7 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (375 of 1770 articles)

Gavel Law
अनेक देशांमध्ये आहे अवैध, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ६ सप्टेंबर - समलैंगिक संबंधांबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिल्यामुळे असे संबंध ...

×