ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » गानकोकिळेचे नव्वदीत पदार्पण

गानकोकिळेचे नव्वदीत पदार्पण

आज ८९ वा जन्मदिन,
मुंबई, २८ सप्टेंबर –

Lata Mangeshkar New

Lata Mangeshkar New

गेली ७५ वर्षे आपल्या सुरेल आवाजाने कोट्यवधी संगीतरसिकांच्या मनावर मोहिनी घालणार्‍या लता मंगेशकर आज शुक्रवारी ९०व्या वर्षात पदार्पण करत आहेत. लतादीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये जन्मलेल्या लतादीदी या पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या थोरल्या कन्या. लतादीदी यांना गाण्याचा वारसा त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून लाभला.
लतादीदी यांचे नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण, दीनानाथ मंगेशकर यांच्या ‘भावबंध’ या नाटकातील ‘लतिका’ या पात्रावरून वयाच्या पाचव्या वर्षी आई-वडिलांनी त्यांचे नाव लता ठेवले. वडिलांच्या निधनानंतर लतादीदी कुटुंबासोबत मुंबईत स्थायिक झाल्या. मीना, आशा, उषा आणि सर्वात लहान हृदयनाथ मंगेशकर, असा लतादीदींच्या भावंडांचा गोतावळा आहे.
लतादीदींना पहिल्यांदा स्टेजवर गाण्याचे २५ रुपये मिळाले होते आणि याच २५ रुपयांना आपली पहिली कमाई त्या मानतात. १९४२ मध्ये ‘किती हासाल’ या मराठी चित्रपटातील गीत गाऊन त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. १९४९ मध्ये महल चित्रपटातील ‘आएगा आने वाला’ या गाण्याच्या माध्यमातून त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण झाली.
लता मंगेशकर यांना एकूण चारवेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९७२ मध्ये परिचय, १९७५ मध्ये कोरा कागज आणि १९९० मध्ये लेकिन या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आले. याशिवाय, लता मंगेशकर यांना १९६९ मध्ये पद्मभूषण, १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, १९९९ मध्ये पद्मविभूषण, २००१ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.सुरेल आवाज आणि साध्या राहणीमुळे जगात ओळखल्या जाणार्‍या लतादीदी आजही गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी चप्पल काढून स्टुडिओत जातात.
२० भाषांत, ५० हजाराहून अधिक गाणी
जवळपास सहा दशके आपल्या आवाजाने २० भारतीय भाषांमध्ये ५० हजारहून अधिक गाणी गाऊन गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये लतादीदींच्या नावाची नोंद झाली आहे. ८९ वर्षीय लतादीदी आजही श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. आजही त्यांनी गायलेल्या गाण्यांनी मनाला भुरळ पडते. लता मंगेशकर अशा व्यक्ती आहेत, ज्या हयात असताना त्यांच्या नावे पुरस्कार दिला जातो.

Posted by : | on : 29 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (750 of 2053 articles)


स्पष्ट भूमिका, पणजी, २८ सप्टेंबर - इंग्रजी मानसिकता हा एक आजारच आहे, ती भाषा नाही, असे स्पष्ट करताना देशवासीयांनी आपल्या ...

×