ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:10
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » गिलगिट बाल्टिस्तानवर भारताचा दावा मजबूत

गिलगिट बाल्टिस्तानवर भारताचा दावा मजबूत

►राम माधव यांची स्पष्ट भूमिका,
नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर –

Ram Madhav4

Ram Madhav4

ब्रिटिश लष्करातील दोन कपटी अधिकार्‍यांनी गिलगिट बाल्टिस्तानचा प्रदेश पाकिस्तानी लष्कराला दिला होता. त्यामुळे या प्रदेशावर पाकपेक्षाही भारताचा दावा अधिक मजबूत आहे, अशी स्पष्ट भूमिका भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी विशद केली.
भारतासाठी हा प्रदेश धारणात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या प्रदेशाच्या माध्यमातून अफगाणिस्तानसोबतच मध्यवर्ती आशियालाही जोडणे सहज शक्य आहे. चीनच्या ज्या बेल्ट रोडला भारताचा विरोध आहे, तो प्रकल्पही गिलगिट बाल्टिस्तानमधूनच जातो, अशी माहिती राम माधव यांनी या प्रदेशावरील एका पुस्तकाचे विमाचन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात दिली.
गिलगिट बाल्टिस्तान हा प्रदेश जम्मू-काश्मीरचाच भाग होता, पण ब्रिटिश लष्करातील दोन कपटी अधिकार्‍यांनी हा प्रदेश पाकी लष्कराकडे सोपविला होता. तथापि, या प्रदेशावर भारताचा दावा अतिशय मजबूत आहे. कारण, मुख्य राज्य म्हणजेच जम्मू-काश्मीर हे भारताचे असल्याने याच राज्याचा भाग असलेले गिलगिट बाल्टिस्तान वेगळे राहू शकत नाही. हा प्रदेश पाकिस्तानने बळकावला असला, तरी भारत हा प्रदेश पाकचा कधीच मानणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराजा हरी सिंह यांच्या काळातही हा प्रदेश जम्मू-काश्मिरातच होता, पण पाकी लष्कराने तो बळकावला. भारत हा प्रदेश एक दिवस नक्कीच परत मिळवेल, असेही त्यांनी सांगितले.
असा आहे इतिहास
१९३५ च्या काळात सोव्हिएत संघाचा प्रभाव वाढत होता. यामुळे ब्रिटिश साम्राज्यालाही धोका निर्माण झाला होता. ब्रिटिशांनी गिलगिट बाल्टिस्तान हा प्रदेश ६० वर्षांकरिता भाडेतत्त्वावर घेतला. हा भाडेकरार संपुष्टात आल्यानंतर ब्रिटिश लष्करातील दोन अधिकारी मेजर डब्ल्यू. ए. ब्राऊन आणि कॅप्टन ए. एस. मॅथिसन यांनी, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत या प्रदेशाची काळजी महाराजा हरी सिंह यांना घेण्याची जबाबदारी सोपवून मोठी रक्कम त्यांना दिली. यानंतर या प्रदेशातील नागरिकांनी महाराजाविरुद्ध उठाव केला आणि मेजर ब्राऊनने ब्रिगेडिअर घनसारा सिंहला कारावास ठोठावला. २ नोव्हेंबर १९४७ रोजी ब्राऊनने गिलगिट प्रदेश पाकला सोपविण्यात येत असल्याचे जाहीर केले आणि क्षणही न घालवता पाकी लष्कराने हा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला होता. आसपासच्या प्रांतांवर आक्रमण करण्यासाठी पाकने तिथे आपली लष्करी तळे उभारली होती. हा प्रदेश जम्मू-काश्मीरचा असतानाही ब्रिटिशांच्या कपटीपणामुळे तो पाकच्या ताब्यात गेला, याकडे राम माधव यांनी लक्ष वेधले.

Posted by : | on : 27 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (409 of 1845 articles)

Pm Narendra Modi's I Day Speech
मोदी यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लखनौमधील कृषी कुंभाचे उद्घाटन ...

×