ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » गुन्हेगार उमेदवारांना अपात्र ठरविण्यावरील निर्णय सुरक्षित

गुन्हेगार उमेदवारांना अपात्र ठरविण्यावरील निर्णय सुरक्षित

►सर्वोच्च न्यायालयापुढे युक्तिवाद पूर्ण,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २८ ऑगस्ट –

Supreme Court 1

Supreme Court 1

देशात राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी फौजदारी प्रकरणांमध्ये लोकप्रतिनिधींना दोषी ठरविण्याआधीच त्यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी विनंती करणार्‍या अनेक याचिकांवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी सुरक्षित ठेवला.
निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारसह अन्य प्रतिवादींनी या याचिकांवरील आपला युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. आर. एफ. नरिमन, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. इंदू मल्होत्रा यांच्या पाच सदस्यीय घटनापीठाने आपला निर्णय राखून ठेवला.
यावेळी केंद्र सरकारची बाजू मांडताना महान्यायवादी के. के. वेणुगोपाल म्हणाले की, राजकारणाला गुन्हेगारीपासून मुक्त करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा हेतू अतिशय चांगला आहे, पण हा मुद्दा संसदेच्या अखत्यारीतील असून, न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही.
तुमचा उद्देश चांगला आहे, यात अजिबात शंका नाही, पण न्यायालयाच्या अखत्यारीत हा विषय येतो काय, हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या प्रश्‍नाचे उत्तर ‘नाही’ असेच आहे, असे ते म्हणाले.
एखाद्या लोकप्रतिनिधीवर गंभीर आरोप झाल्यानंतर तो जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाही, तोपर्यंत कायद्याच्या परिभाषेत तो गुन्हेगार नसतो, असे सांगताना, कोणतेही न्यायालय व्यक्तीच्या मतदानाच्या हक्कावर अटी लादू शकत नाही. कारण यात व्यक्तीच्या निवडणूक लढण्याच्या हक्काचाही समावेश आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, आम्हालाही संसदेच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप करायचा नाही, पण आपण ज्या उमेदवाराला मतदान करीत आहोत, त्याची पृष्ठभूमी काय आहे, हे जाणून घेण्याचा संपूर्ण अधिकार मतदारांना आहे.
यानंतर न्यायालयाने अशीही विचारणा केली की, कोणत्या उमेदवारावर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यात किती गुन्हे गंभीर आहेत, याची माहिती निवडणुकीआधीच मतदारांना मिळावी, यासाठी अशा उमेदवारांची गुन्हेगारी पृष्ठभूमी सार्वजनिक करण्यात यावी, अशी सूचना आम्ही निवडणूक आयोगाला करू शकतो काय?

Posted by : | on : 29 Aug 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (1108 of 2213 articles)

Rajiv Gandhi Poster
पलटवार, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २८ ऑगस्ट - १९८४ मध्ये झालेल्या शीख नरसंहारात काँग्रेसचा सहभाग नव्हता, या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ...

×