ads
ads
जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – स्वयंपाकाच्या (एलपीजी) गॅसच्या देशातील…

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक…

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

•एकाच वेळी १२ कोटी खात्यात होणार जमा, नवी दिल्ली,…

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

•जैश-ए-मोहम्मदचा स्पष्ट उल्लेख •भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय, संयुक्त राष्ट्रसंघ, २२…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

•रक्कम ‘नमामि गंगे’ला समर्पित, सेऊल, २२ फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

मुंबई, २२ फेब्रुवारी – महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » गुलाम काश्मिरातील उद्ध्वस्त लॉन्चपॅड पुन्हा सक्रिय

गुलाम काश्मिरातील उद्ध्वस्त लॉन्चपॅड पुन्हा सक्रिय

२५० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत,
नवी दिल्ली, २७ सप्टेंबर –

Jammu Kashmir

Jammu Kashmir

भारतीय लष्कराच्या विशेष पथकाने दोन वर्षांपूर्वी गुलाम काश्मिरातील सर्जिकल स्ट्राईकमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त केलेली दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे आणि लॉन्चिंग पॅड पाकिस्तानच्या सैनिकांनी पुन्हा एकदा सक्रिय केली असून, या शिबिरांमध्ये सुमारे २५० अतिरेकी भारतात घुसखोरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
विविध गुप्तचर विभागांनी याबाबतचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सादर केला आहे. सूत्रांच्या मते, पाकिस्तान सैनिकांनी अतिरेक्यांच्या मदतीने नियंत्रण रेषेला लागून असलेल्या गुलाम काश्मिरातील भागात २७ नवे लॉन्च पॅड उभारले आहेत. यातील आठ लॉन्च पॅड गेल्या महिन्यात उभारले गेले आहेत.
सीमेवरील लिपा भागात लॉन्च पॅड आणि दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांची उभारणी करण्यात आली आहे. या भागातील सर्व लॉन्च पॅड आणि शिबिरे भारतीय जवानांनी दोन वर्षांपूर्वीच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये उद्ध्वस्त केली होती. भारतीय जवानांनी भिंबर गली परिसरातील लॉन्च पॅड्सही उद्ध्वस्त केले होते; मात्र सध्या तरी या भागात अतिरेक्यांच्या कुठल्याही हालचाली दिसत नाहीत.
इम्रान खान पंतप्रधान झाल्यापासून सुमारे २५० अतिरेकी लॉन्च पॅड्सवर दाखल झाले आहेत. यातील बहुतांश अतिरेकी लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनचे आहेत. गेल्या महिन्याभरात लिपा, चकोठी, बरारकोट, शार्डी व जुरा भागात लॉन्च पॅड्स उभारले आहेत. याशिवाय चनानिया, मंदौकली आणि नौकोटमध्येही तोयबाने प्रशिक्षण शिबिरे उभारली आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

Posted by : | on : 28 Sep 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (767 of 2060 articles)


मंत्रिमंडळाच्या बैठकीत सल्लामसलत, नवी दिल्ली, २७ सप्टेंबर - आधार क्रमांकाचा वापर करून बँका व मोबाईल कंपन्यांना ग्राहकांचे वेगाने अधिप्रमाणन (ऑथेन्टिकेशन) ...

×