ads
ads
जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – स्वयंपाकाच्या (एलपीजी) गॅसच्या देशातील…

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक…

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

•एकाच वेळी १२ कोटी खात्यात होणार जमा, नवी दिल्ली,…

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

•जैश-ए-मोहम्मदचा स्पष्ट उल्लेख •भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय, संयुक्त राष्ट्रसंघ, २२…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

•रक्कम ‘नमामि गंगे’ला समर्पित, सेऊल, २२ फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

मुंबई, २२ फेब्रुवारी – महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » गुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट

गुलाम काश्मीरच्या पंतप्रधानांच्या हत्येचा आयएसआयचा कट

►म्हणून पाठविले भारतीय हद्दीत हेलिकॉप्टर,
नवी दिल्ली, ३० सप्टेंबर –

Farooq Haider Khan Pm Ghulam Kashmir

Farooq Haider Khan Pm Ghulam Kashmir

भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या हेलिकॉप्टरला भारतीय लष्कराने पिटाळून लावले. या हेलिकॉप्टरमध्ये कोण होते, याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये गुलाम काश्मीरचे पंतप्रधान रजा फारुख हैदर होते आणि त्यांच्या हत्येचा कट पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने रचला होता, अशी शक्यता वर्तविली जात आहे. हे कृत्य झाकण्यासाठी आता पाकिस्तानने हे हेलिकॉप्टर चुकून भारतीय हद्दीत गेले असल्याचे म्हटले आहे.
रविवारी दुपारी पाकिस्तानचे एक हेलिकॉप्टर जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात आढळून आले. भारतीय सीमेच्या आत पांढर्‍या रंगाचे हे हेलिकॉप्टर दुपारी १२.१३ वाजता दिसले. ते दिसताच भारतीय सैनिकांनी त्या हेलिकॉप्टरवर जोरदार गोळीबार केला. तेव्हा ते तातडीने माघारी फिरले.
या हेलिकॉप्टरमध्ये गुलाम काश्मीरचे पंतप्रधान रजा फारुख हैदर होते. पाकिस्तानच्या एटीएसने हेलिकॉप्टरला चुकीची दिशा दाखवली, त्यामुळे ते भारतीय हद्दीत आले, असे म्हटले जात आहे. कुठल्याही देशाचे हेलिकॉप्टर दुसर्‍या देशाच्या हद्दीत आले तर ते लष्कराकडून पाडले जाऊ शकते.
त्यामुळे भारतीय लष्कराने कारवाई केली तर ते हेलिकॉप्टर पाडले जाईल आणि त्यात हैदर यांचा मृत्यू होईल, असा डाव या घटनेमागे असण्याची शक्यता भारतीय गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली आहे. अशा रीतीने रजा हैदर यांचा काटा परस्पर निघेल आणि भारताने पाकिस्तानचे हेलिकॉप्टर पाडले, असा कांगावा करून पाकिस्तानात भारताविरुद्ध द्वेष पसरविण्याची संधीही मिळेल, असा दुहेरी हेतू या मागे असावा, अशी शंका व्यक्त होत आहे.
भारत-पाक सीमा हा भाग अतिशय संवेदनशील विषय आहे. त्यामुळे हवाई नियंत्रण करणारी यंत्रणा एटीएस अशी चूक करणार नाही, असेही गुप्तचर संस्थांनी म्हटले आहे. ही चूक नाही तर मुद्दाम हेतूपुरस्सर करण्यात आलेली कृती होती, असेही म्हटले जात आहे. गुलाम काश्मीरवर पाकिस्तानचा अनधिकृत ताबा असून तो भाग आपलाच असल्याचा भारताचा दावा आहे. तेथील सरकार आणि पाकिस्तान सरकारमध्ये नेहमी शीतयुद्ध सुरू असते. या पृष्ठभूमीवर आयएसआयचा हा डाव असू शकतो, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Posted by : | on : 1 Oct 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (743 of 2060 articles)

Surgical Strike 2
मंत्रालयातील सूत्रांची माहिती, नवी दिल्ली, ३० सप्टेंबर - सीमा सुरक्षा दलाचे जवान नरेंद्र सिंह यांची कू्ररपणे हत्या करून, त्यांच्या मृतदेहाची ...

×