ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » गृहिणींच्या आवडत्या दूरदर्शनवाहिन्या महागण्याची शक्यता

गृहिणींच्या आवडत्या दूरदर्शनवाहिन्या महागण्याची शक्यता

►फ्री चॅनेल्स बंद होणार,
मुंबई, २६ सप्टेंबर –

Channel Tv Remote Control

Channel Tv Remote Control

केबल आणि डीटीएच ऑपरेटर्सला आता बेसिक पॅक न देण्याचा निर्णय स्टार, झी आणि सोनी पिक्चर्सने घेतला आहे. दूरदर्शन वाहिन्यांसाठी नवे दर लवकरच जाहीर केले जाणार असल्याची माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.
डीटीएच आणि केबलचे मासिक दर कमी होतील अशी अपेक्षा बाळगणार्‍या गृहिणींसाठी हा धक्का देणारा निर्णय आहे. त्यांच्या आवडत्या वाहिन्यांचे दर यापुढे किमान १३० रुपये महिना असतील, असे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) स्पष्ट केले आहे.
सध्या मोफत प्रसारण असलेल्या झी एन्टरटेन्मेंट एंटरप्रायजेस (झी), सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (एसपीएन), व्हायकॉम १८ आणि टीव्ही १८ या वाहिन्यांसाठी दर आकारले जाणार आहेत.
आमच्या वाहिन्यांवरून मोफत प्रसारण बंद करण्याचा निर्णय दोन कारणांमुळे घेतला आहे. या वाहिन्याच्या दर्शकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, वाहिन्यांच्या वितरकांकडून (केबल ऑपरेटर्स आणि डीटीएच) यासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारणी केली जाते. दुसरे कारण म्हणजे, मोफत सेवा मिळत असल्याने ग्राहक मोठ्या पॅककडे वळत नाहीत, अशी माहिती एका वाहिनीच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. तथापि, वाहिन्यांची दरवाढ करण्यामागील ही कारणे तज्ज्ञांनी फेटाळली आहेत. बेस पॅकमध्ये वाहिन्यांचा प्रस्ताव देणे किंवा एखादे विशिष्ट पॅकेज देणे याचा निर्णय वितरकांकडून घेतला जातो. प्रसारण करणार्‍या कंपनीला केवळ वाहिन्यांचे कमाल दर जाहीर करणे अनिवार्य आहे आणि वाहिन्या केवळ पैसे आकारून वाहिन्यांचे प्रसारण करतात. हे दर स्पर्धात्मक असतात. सर्व वाहिन्यांचे दर एकसारखे नसतात, अशी माहिती भरुचा अ‍ॅण्ड पार्टनर या विधि सल्लागार कंपनीचे भागीदार अभिषेक मल्होत्रा यांनी दिली.
प्रसारण करणार्‍या वाहिन्यांनी वितरकांकडून ग्राहकांना दिल्या जाणार्‍या बेस पॅकची माहिती न दिल्यास, यासाठी प्रसारण वाहिन्यांना जबाबदार धरणे शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ट्रायने निर्धारित केलेले दर आणि आंतरजोडणीचे नियम योग्य असल्याचे मद्रास उच्च न्यायालयाने जुलैमध्ये दिलेल्या निर्णयात म्हटले होते. मद्रास उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला स्टार इंडियाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

Posted by : | on : 27 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (257 of 1774 articles)

Modi Amit Shivraj Bhopal Rally
आघाडी करण्यासाठी व्यापक मोहीम ►लहान पक्षांसमोरही हात पसरणे सुरू ►पंतप्रधान मोदी यांचा जबरदस्त हल्ला ►जितका चिखल फेकाल तितके कमळ उगवेल, ...

×